Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमिपूजन; महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्याधुनिक जिम सेंटरची होणार उभारणी

कल्याण शहरासाठी अभिमानाची बाब ठरणाऱ्या देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाल जोशी यांच्या स्मारकाच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 02:18 PM
KDMC News :  डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमिपूजन; महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्याधुनिक जिम सेंटरची होणार उभारणी
Follow Us
Follow Us:
  • महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्याधुनिक जिम सेंटरची होणार उभारणी;
  • पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमिपूजन
कल्याण शहरासाठी अभिमानाची बाब ठरणाऱ्या देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाल जोशी यांच्या स्मारकाच्या उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कल्याणमधील वसंत व्हॅली परिसरातील युनिव्हर्सिटी केंद्र येथे या स्मारकाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय महिला समन्वयाच्या गीताताई मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी स्मारकासाठी पुढाकार घेतला आहे. या स्मारकातून आनंदीबाई जोशी यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा सविस्तर परिचय नागरिकांना करून दिला जाणार आहे.

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

या स्मारकाच्या माध्यमातून केवळ इतिहास जपण्याचा प्रयत्न न करता महिलांच्या सक्षमीकरणालाही चालना देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यासाठी स्मारक परिसरात महिलांसाठी अत्याधुनिक जिम सेंटर उभारले जाणार असून, महिलांच्या आरोग्य आणि स्वावलंबनावर भर दिला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात हे स्मारक कल्याण शहरातील एक महत्त्वाचे आकर्षण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्मारकामुळे कल्याण शहराची ओळख अधिक समृद्ध होणार असून, महिला सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय सुरू होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा स्मारक होणार आहे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी दिल्याबद्दल माजी आमदार नरेंद्र पवार यांनी त्यांचे आभार मानले. भूमिपूजन सोहळ्यासाठी , महापौर हर्षाली थविल, उपमहापौर राहुल दामले, वरुण पाटील, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना सूर्यवंशी या उपस्थित होते.

Kalyan News : कल्याणमध्ये ७ वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम संथ गतीने, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Web Title: Kdmc news state of the art gym center to be built for womens empowerment groundbreaking ceremony of first woman doctor anandibai joshi memorial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • kalyan news
  • marathi latest news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.