Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रश्मी ठाकरेंच्या अलिबागमधील 19 बंगल्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार – किरीट सोमैय्या

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 04, 2022 | 01:37 PM
रश्मी ठाकरेंच्या अलिबागमधील 19 बंगल्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार –  किरीट सोमैय्या
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुख्मंत्री उद्धव ठाकरेंच्या (Udhhav Thackeray) कोर्लई अलिबाग येथील १९ बंगल्यांच्या घोटाळ्याच्या जनहित याचिके संदर्भात आज अलिबाग येथे अ‍ॅड किरण कोसमकर, अ‍ॅड अंकित बंगेरा सह १२ वकिलांशी चर्चा केली. पुढील १० दिवसांत या याचिकेचं काम पूर्ण होऊन मे महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी दिली.

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावावर अलिबागमध्ये 19 बंगले  असल्याचा दावा केला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील मुरुड कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान हा वाद अद्यापही शमला नसून या संदर्भात मे महिन्यात किरीट सोमैया मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

[read_also content=”कॅप्टन गुजरकर यांची पर्वतारोहन मोहीम फत्ते, थुकला-पास पर्यंत ४८०० मीटर केली चढाई https://www.navarashtra.com/maharashtra/captain-gujarkars-mountaineering-expedition-climbs-4800-meters-to-fateh-thukla-pass-nraa-275932.html”]

रश्मी उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईकांकडुन कोर्लई येथे ९.५ एकर जमिन १९ बंगल्यांसह विकत घेतली. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीय या रु. ५.४२ कोटी किंमत असलेल्या १९ बंगल्यांसाठी १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत कर भरत होते/ कर भरला. पण इन्कम टॅक्स रिटर्न्स मध्ये हे बंगले दाखवले गेले नाही आणि आता ठाकरे म्हणत आहेत की बंगले गायब झालेत. असा आरोपही त्यांनी केला आहे.

[read_also content=”राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं दिला निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/rana-couple-granted-bail-mumbai-sessions-court-rules-nrps-275878.html”]

Web Title: Kirit somaiya will file petition in mumbai high court against rashmi thackerays 19 bungalows in alibag nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2022 | 01:37 PM

Topics:  

  • Alibag
  • Rashmi Thackeray
  • Udhhav Thackaray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.