Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पात्र लाभार्थीना रेशनचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन; पुरवठा निरीक्षकांसमोरच नागरिकांचा ठिय्या

पात्र लाभार्थ्यांना रेशनचा लाभमिळत नसल्याचा आरोप करीत नितेश पोवार आणि सतीश मुळीक यांनी रेशनधारकांनी पुरवठा निरिक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 16, 2025 | 01:51 PM
Kolhapur News : पात्र लाभार्थीना रेशनचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन; पुरवठा निरीक्षकांसमोरच नागरिकांचा ठिय्या
Follow Us
Close
Follow Us:
  • पात्र लाभार्थीना रेशनचा लाभ मिळत नसल्याने आंदोलन
  • पुरवठा निरीक्षकांसमोरच नागरिकांचा ठिय्या
  • नेमकं प्रकरण काय ?
इचलकरंजी : कोल्हापुरातील आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजीतील पुरवठा कार्यालयासाठी आवश्यक इष्टांक मंजुरी मिळाली असतानाही पात्र लाभार्थ्यांना रेशनचा लाभमिळत नसल्याचा आरोप करीत नितेश पोवार आणि सतीश मुळीक यांनी रेशनधारकांनी पुरवठा निरिक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

जवाहरनगर परिसरातील 117, तर गणपती कट्टा परिसरातील 55 रेशनकार्डधारकांना मागील अनेक महिन्यांपासून धान्य मिळत नव्हते. संबंधितांचा फेरसर्व्हे करून प्रशासनाने त्यांना59 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला दिला होता. लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे पुरवठा कार्यालयात जमा करूनही त्यांच्या नावांची पात्र यादी जाहीर होत नव्हती. नऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रक्रियेत लाभार्थी सहा महिन्यांपूर्वीच पात्र ठरले असतानाही प्रत्यक्षात त्यांना धान्य मिळत नसल्यामुळे सर्व आवश्यक कागदपत्रे पुरवठा कार्यालयात जमा करूनही त्यांच्या नावांची पात्र यादी जाहीर होत नव्हती.

Kolhapur News : स्थानिक आघाड्यांमुळे गुंतागुंत; कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकेसाठी सत्ताधारी-विरोधकांची जय्यत तयारी

नऊ महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रक्रियेत लाभार्थी सहा महिन्यांपूर्वीच पात्र ठरले असतानाही प्रत्यक्षात त्यांना धान्य मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी होती.वारंवार हेलपाटे मारूनही धान्य मिळत नसल्याने सतीश मुळीक व नितेश पोवार यांनी या प्रश्नी पुरवठा निरीक्षकांच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत यादी जाहीर होत नाही, तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी या आंदोलनाची दखल घेत पुरवठा निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत सोमवारपर्यंत पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारी यादी जाहीर न झाल्यास सर्व लाभार्थ्यांसह पुरवठा कार्यालयातच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात भागातील नागरिक सहभागी झाले होते.

Matheran News : माथेरान डोंगरातील वाड्यांच्या रस्त्याची दुरवस्था, आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांचे होतायत हाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रशासनाने लाभार्थ्यांना कोणता उत्पन्न दाखला दिला होता?

    Ans: फेरसर्व्हे करून प्रशासनाने लाभार्थ्यांना 59,000 रुपये वार्षिक उत्पन्नाचा दाखला दिला होता.

  • Que: कागदपत्रे दिल्यानंतरही रेशन का मिळत नव्हते?

    Ans: लाभार्थ्यांची नावे पात्र यादीत समाविष्ट होत नव्हती. दाद मागितल्यानंतरही यादी जाहीर करण्यात विलंब होत होता.

  • Que: आंदोलनकर्त्यांची भूमिका काय होती?

    Ans: “यादी जाहीर होईपर्यंत हलणार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

Web Title: Kolhaprsur news protest as eligible beneficiaries are not getting ration benefits citizens sit in front of supply inspecto

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 01:06 PM

Topics:  

  • kolhapur news
  • marathi latest news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार
1

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला  पाककला स्पर्धेचे खास आकर्षण
2

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
3

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध
4

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.