Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प

शिवरायांच्या विचारांनी प्रेरित झालेला उत्तरखंडच्या तरुणाने 7500 किमीचं अंतर थेट सायकलवरुन पार करत मराठ्यांचा इतिहास त्यांचं शौर्य या सगळ्याचा अभ्यास करण्याचा निर्धार त्याने केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 13, 2026 | 02:06 PM
Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प
Follow Us
Follow Us:
  • शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा
  • थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य शौर्य, पराक्रम, प्रजाप्रेम आणि राष्ट्रभक्तीचे अद्वितीय उदाहरण आहे. याच शिवरायांच्या कार्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी उत्तराखंडमधील 25 वर्षीय कार्तिकसिंह या तरुणाने चक्क सायकलवरून महाराष्ट्रातील 315 गड- किल्ल्यांची भव्य भ्रमंती केली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील किल्ले सामान गडाला भेट देण्यासाठी तो आला असता नवराष्ट्रच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. कार्तिक सिंह मागील दिड वर्षापासूनसायकल प्रवास करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी पासून त्याने 24 डिसेंबर2024 रोजी गड किल्ले भ्रमंतीस सुरवात केली. महाराष्ट्रातील रायगड, प्रतापगड, मुरुड, जंजीरा, पन्हाळा, सिंधुदुर्ग, असे 315 किल्ले त्याने सायकल प्रवास करत अभ्यासले आहेत. तब्बल 7 हजार 500 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. त्याने इतिहास विषयातून पदवी प्राप्त केली आहे.

बहुमोल सहकार्य या गड किल्ल्यांच्या प्रवासात खासदार छत्रपती
शाहू महाराज, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, भिडे गुरुजी, सेनापती – संताजी घोरपडे यांचे वंशज यांनी बहुमोल सहकार्य केले आहे. रात्री मिळेल ते जेवण आणि शाळा, मंदिरांमध्ये मुक्काम करत – अनेक संकटांना तोंड देत त्याचा हा सायकल प्रवास गेली दीड वर्ष सुरू आहे. संकेश्वर जवळील वल्लभगडला भेट – देवून तो कर्नाटकातील किल्ले भेटीस – रवाना झाला.

Sangali News : शासकीय रक्तपेढी आणि डायलिसीसची सुविधा; कस्तुरबा रुग्णालयात लवकरच रुग्णांना मिळणार मोफत उपचार

हिंदी भाषेत शिवचरित्र लिहिण्याचा संकल्प
गड, किल्ले व गढी यांच्या अभ्यासातून शिवाजी महाराजांचे हिंदी भाषेत चरित्र लिहिण्याचा संकल्प कार्तिक सिंहचे ध्येय आहे. शिवरायांच्या शौर्यगाथेतून तरुणाईला प्रेरणा देण्याचा त्याचा संकल्प आहे. प्रत्येक किल्ल्यावरील गोळा केलेल्या मुठभर मातीतून शिवरायांचा छोटा पुतळा तयार करून मुख्यमंत्र्यांना भेट देणार असून गड किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यटनामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे कार्तिक सिंह यांने सांगितले.

मुक्कामाची सोय
कार्तिक सिंह हा गडहिंग्लज मध्ये आला आहे असे समजल्यावर जरळीचा इंस्टाग्रामवरील त्याचा चाहता व इतिहास प्रेमी रोहित तोरस्कर याने त्याची भेट घेतली व स्वतःच्या घरी नेऊन त्याची मुक्काम व जेवणाची सोय करत त्याला मदतीचा हात दिला.

इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न
66 छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतीयांसाठी स्वाभिमान आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान आहेत. महाराजांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मी गड-किल्ल्यांची सफर करत आहे, हे किल्ले महाराष्ट्राच्या मातीतील अजरामर वारसा आहेत, तुम्ही भाग्यशाली आहात कारण शिवराय महाराष्ट्राच्या या मातीत जन्मले. या वारशाचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे, असं कार्तिक सिंहने म्हटलं आहे.

Satara News : महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेचं अभिवादन; साताऱ्यात क्रांतीज्योतिंच्या विचारांचा जागर

 

Web Title: Kartik singh from uttarakhand visits 315 forts of shivaji maharaj on bicycle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
1

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
2

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
3

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!
4

Hinjawadi IT Park Pune Protest : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मूलभूत सुविधांसाठी अभियंते रस्त्यावर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.