Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा

कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मैत्रीतून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 12, 2026 | 04:01 PM
Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा

Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा
  • मैत्रीतून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवल्याचा आरोप
  • गांधीनगर पोलिस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
 

कोल्हापूर : कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील गांधीनगर पोलिस ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मैत्रीतून ओळख वाढवून त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे.

मैत्रीतून ओळख; लग्नाचे आमिष दाखवल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवले. या आमिषातून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर गांधीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यातील विविध कलमांन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पुंडलिक कोळी करत आहेत. घटनेची पार्श्वभूमी, आरोपीची भूमिका आणि प्रकरणातील इतर बाबींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा: Crime News: घरगुती वादातून महिलेचा खून; रक्तरंजित घटनेनंतर पतीची पोलिस ठाण्यात हजेरी

धर्मांतर विरोधी कायदा म्हणजे काय?

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ अंतर्गत कोणत्याही व्यक्तीचे बळजबरीने, धमकावून, फसवणूक करून, आमिष दाखवून, चुकीची माहिती देऊन किंवा लग्नाचे आमिष दाखवून धर्मांतर घडवून आणणे हा गुन्हा मानला जातो. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास संबंधित व्यक्तीला ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे या कायद्यात नमूद आहे. कोल्हापुरातील या प्रकरणामुळे धर्मांतर विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू झाली असून, प्रकरणाचा पुढील तपास गांधीनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Kolhapur first case under anti conversion law minor girl sexual exploitation sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Crime in Kolhapur
  • Kolhapur Crime
  • maharashtra crime cases
  • Religion Conversion
  • religion news

संबंधित बातम्या

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा
1

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक आहे का? ओटी कधी भरावी, पूजा कशी करावी?
2

Shardiya Navratri 2026: नवरात्रीत कुलदेवतेचं दर्शन घेणं आवश्यक आहे का? ओटी कधी भरावी, पूजा कशी करावी?

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!
3

Garba History: गरबा खेळताना गोलाकार फेर का धरतात? या परंपरेमागे आहे ‘हा’ खास अर्थ!

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
4

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.