Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी; मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट

महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने श्री शिवतीर्थ ते छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात अतिक्रमण हटविण्यात आले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 30, 2025 | 05:00 PM
Kolhapur News : इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी; मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट
Follow Us
Close
Follow Us:
  • इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी
  • मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट
  • नेमकं प्रकरण काय ?
इचलकरंजी : महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने श्री शिवतीर्थ ते छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी राबविण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत काही दुकानदारांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. यावेळी एक दुकानदार त्याचा रस्त्यावरील फलक काढल्याच्या कारणावरुन थेट वाहनाच्या खालीच झोपल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या मोहिमेत वाहतुकीला अडथळा ठरणारे ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले.

शहरात सातत्याने अतिक्रमण वाढत असून त्याबाबत तक्रारीही प्राप्त होत आहेत. त्याची दखल घेत आयुक्त पल्लवी पाटील यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या व विभागाने शुक्रवारी सहाय्यक आयुक्त धनंजय पळसुले यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विरोधात मोहिम राबवली. श्री शिवतीर्थ ते छत्रपती शाहू पुतळा या मुख्य मार्गावर अतिक्रमण हटवताना अनेक वर्षे रस्त्याकडेला ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या. तर काही हातगाडे, स्टॅण्डबोर्ड जप्त केले.

माजी खासदार राजू शेट्टींसह 80 जणांची निर्दोष मुक्तता; ‘या’ प्रकरणी न्यायालयाने दिला निकाल

काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचेही स्पष्ट झाल्याने संबंधितांना ते त्वरीत काढण्याचे आदेश दिले आहेत.या कारवाईत अतिक्रमण विभागप्रमुख सुभाष आवळे, क्रीडाधिकारी संजय शेटे, विजय जगताप यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान वारंवार अतिक्रमणाविरोधात मोहिम राबवुनही अतिक्रमण पुन्हा पुन्हा होत असलेने प्रशासनाने कायमस्वरुपी अतिक्रमण हटवण्याची मागणी होत आहे.

महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथक व व्यापारी यांच्यात झटापट

या मोहिमेत काही दुकानदारांनी विरोध दर्शवत अतिक्रमण निर्मूलन पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी हुज्जत घातली. पण त्याला न जुमानता मोहिम सुरुच होती. एका दुकानदाराने दुकानाचा डिजिटल फलक जप्त करण्यास विरोध करत वाद घातला. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाशी झटापट झाली. त्यातूनच ती दुकानदार थेट वाहनाच्या दोन्ही चाकांच्यामध्ये आडवा पडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर त्याची समजूत काढत व समज देत तेथून हटविण्यात आले.

Kolhapur News : दोन गटातील वाद विकोपाला; तिरडीच्या काठ्यांनी स्मशानभूमीत तुंबळ हाणामारी

 

Web Title: Kolhapur news controversy over encroachment in ichalkaranjit clash between municipal corporation encroachment removal team and traders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • muncipal corporation

संबंधित बातम्या

Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला
1

Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला

Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ
2

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?
3

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण
4

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.