Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

Konkan Railway: कोंकण रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! सिंधुदुर्गच्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर राजधानी, गरीब रथ आणि मंगळुरू एक्सप्रेस या ३ प्रमुख गाड्यांना रेल्वे मंत्रालयाने थांबा मंजूर केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 08, 2026 | 09:24 PM
कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार (Photo Credit- X)

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी!
  • आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार
  • मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
Konkan Railway News: कोकण क्षेत्रातील रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, रेल्वे मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन प्रमुख गाड्यांना थांबा देण्यास मंजुरी दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निर्णयाची माहिती दिली. रेल्वेमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी २५ मार्च २०२४ रोजी केलेल्या विनंतीनंतर, जनहितार्थ या थांब्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

या घोषणेनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. त्यांनी नमूद केले की, त्यांच्या विनंतीवरून सावंतवाडी रोड स्थानकावर या तीन गाड्यांना थांबा देण्यास मिळालेल्या मंजुरीमुळे कोकण क्षेत्राला मोठी सोय उपलब्ध होईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या निर्णयामुळे कोकणची रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होईल, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल आणि या भागातील पर्यटन व स्थानिक आर्थिक घडामोडींना चालना मिळेल.

🚊कोकणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला बळ; सावंतवाडीला आणखी 3 रेल्वे थांबणार! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर माझ्या विनंतीनुसार आणखी 3 रेल्वेगाड्यांना थांबे मंजूर केल्याबद्दल, मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांचे मनःपूर्वक आभार. सावंतवाडी रोड स्थानकावर… pic.twitter.com/w1liZh4Gsn — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2026

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सज्ज; असुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी 24 तास स्थिर सुरक्षारक्षक

सावंतवाडी रोड स्टेशनवर थांबणाऱ्या ३ नवीन ट्रेन्सची यादी

सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे: गाडी क्र. १२१३३/१२१३४ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मंगळुरू एक्सप्रेस; गाडी क्र. १२४३१/१२४३२ तिरुवनंतपुरम सेंट्रल–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस; आणि गाडी क्र. १२२0१/१२२0२ लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम नॉर्थ (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस.

मुख्यमत्र्यांनी मानले पतंप्रधान मोदींचे आभार

फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचेही आभार मानले आणि महाराष्ट्राला मिळत असलेल्या निरंतर पाठिंब्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले. सरकारला विश्वास आहे की, या रेल्वे थांब्यांमुळे सिंधुदुर्ग आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम रेल्वे सुविधा उपलब्ध होतील आणि त्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला नवी गती मिळेल.

हे उल्लेखनीय आहे की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी २५ मार्च रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर या तीन प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली होती. आता रेल्वेमंत्र्यांनी या स्थानकावर तीन प्रमुख गाड्यांच्या थांब्याला मंजुरी दिल्याची घोषणा केली आहे.

Kokan Railway : कोकण रेल्वेची सुरक्षा व सेवांमध्ये सुधारणा ; प्रवासी वाहतूक आणि सुरक्षेत मोठी कामगिरी

Web Title: Konkan railway sawantwadi road station gets halt for rajdhani garib rath express marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • central goverment
  • CM Devedra Fadnavis
  • Kokan News
  • konkan railway

संबंधित बातम्या

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश
1

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश

चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवा, अन्यथा…; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा
2

चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवा, अन्यथा…; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा

चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार; ‘पीएमआरडीए’कडून 17 किमी रस्त्यांच्या कामाला वेग
3

चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार; ‘पीएमआरडीए’कडून 17 किमी रस्त्यांच्या कामाला वेग

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…
4

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.