Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्यात असणारे कोयना धरण हे महाराष्ट्रासाठी भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2025 | 03:51 PM
Koyna Dam: सांगली-कोल्हापूरवर महापुराचे संकट; कोयनेतून तब्बल ८०,५०० क्युसेकने विसर्ग सुरू
Follow Us
Close
Follow Us:

सातारा/ Maharashtra Rain News: राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत आहे. सातारा जिल्ह्यात असणारे कोयना धरण हे महाराष्ट्रासाठी भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वागढवण्यात आला आहे. कोयनेतून विसर्ग वाढवण्यात आल्याने सांगली-कोल्हापुरात महापुरचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना नदीपात्रात विसर्ग वाढवला असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सांगली – कोल्हापूरला त्यामुळे महारपुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोयनेतून विसर्ग वाढवला

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ९ फुटांवरून ११ फुटापर्यंत उघडून ७८,४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ८०,५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कोकणचे प्रवेशद्वार असलेल्या पाटणच्या कोयना पाणलोट क्षेत्रात प्रचंड अतिवृष्टी होत आहे. कोयना नदीला जोडणाऱ्या उपनद्या, ओढून आले भरभरून वाहून कोयना नदी पात्रात मिळत आहेत त्या वाढलेल्या पाण्याबरोबरच कोयना धरणातून सोडलेली पाणी नदीपात्रात आल्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. यामुळे कोयना नदीवर असलेला मुळगाव पुलाबरोबरच, निसरे नावडी दरम्यान बांधलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीकाठच्या गावातील नियंत्रण पूररेषेवर पाणी पातळी ओलांडली आहे. गेल्या आठवडाभरात अतिवृष्टी बरोबर प्रचंड थंड वारा वाहत आहे. कराड पाटण रस्त्यावर ठीक ठिकाणी पाणी साठले आहे. कोकणात जाणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण कमी झाले आहे. प्रमुख बाजारपेठात थंडी पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेती पडन, शेती उद्योग अडचणीत आला आहे.

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन

पेरणी झालेल्या शिवारात पाणी साठवून व न झालेल्या शेतामध्ये पाण्याचा डोह झाला आहे यामुळे या वर्षांची शेती वाया जाण्याच्या मार्गावर आहे. तसेच अति मोठ्या पावसाने रस्त्यांची चाळण झाली तर घरे पडझडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे .गेल्या आठवडाभरात कोयना पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने नदी पात्रात पाणीपातळी झपाट्याने वाडत आसुन निसरे नविन पुल बुडण्याच्या मार्गावर आहे आजुनही मोठ्या पावसाची श्यक्यता वाढली आहे.

Web Title: Koyna dam water release 80500 cusecs discharged flood threat looms over sangli and kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Flood situation
  • Heavy Rainfall
  • kolhapur
  • Koyna Dam
  • Sangli

संबंधित बातम्या

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
1

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन 
2

Pune Rain: पुणेकरांनो सावधान! खडकवासल्यातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवला; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन 

Maharashtra Rain Alert:  महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे
3

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
4

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.