Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, जून 2026 च्या अखेरपर्यत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीची बहुतांश प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 25, 2026 | 11:17 AM
कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार

कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार

Follow Us
Follow Us:
  • कृषी आणि सहकार विभागामार्फत पात्र शेतकऱ्यांची यादी निश्चित करून डिजिटल प्रणालीवर डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल
  • ३० जूनपूर्वी बहुतांश पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ पोहोचवण्याचा सरकारचा वेगवान प्रयत्न राहील.
  • राज्यातील सुमारे ५६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा थेट लाभ
Farmers  LoanWaiver: राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारची कर्जमाफी योजना वेगाने राबवण्यास सुरूवात झाली असून येत्या 30 जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीची माहिती दिली आहे.

सरकारच्या नव्या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख 24 हजार शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच 2019 मधील महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही यामध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Farmer Loan Waiver Scheme: राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी …

जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, जून 2026 च्या अखेरपर्यत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीची बहुतांश प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, त्यांच्या मोबाईलवर संदेश पाठवला जाईल. त्यासाठी एक डिजिटल प्रणालीदेखील विकसित करण्यात आली आहे.

दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ

कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल. यामध्ये अल्पमुदतीचे, पुनर्गठित आणि पुनर्रचित कर्जांचाही समावेश असेल. खास बाब म्हणजे, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभही दिला जाणार आहे. यासोबतच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ (OTS) योजना लागू करण्यात आली आहे. तसेच,अशा शेतकऱ्यांना पुन्हा कर्जपात्र करण्यासाठी बँकांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनपर्यंत पूर्ण होणार …

अधिवेशनात कर्जमाफीवरून गदारोळ

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षाने कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला घेरले होते. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील कर्जाचा बोजा दूर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, 36,585 कोटी रुपयांचे हे पॅकेज महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफी योजनांपैकी एक ठरेल.

 

Maharashtra Farmers Loan Waiver: 56 Lakh Farmers to Benefit from Rs 36,585 Crore Scheme by June 30

Web Title: Maharashtra farmers crop loan waiver scheme june 30 deadline beneficiaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Farmers News
  • Loan Waiver
  • maharashtra news

संबंधित बातम्या

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
1

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
2

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू
3

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Maharashtra Weather:  राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
4

Maharashtra Weather: राज्यात दुष्काळाची घोषणा, पण आभाळ पुन्हा बरसणार! ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.