Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्राने न्यायाची बाजू घ्यावी, आम्ही आमची भूमिका मागे घेतली नाही : देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीमावाद सुरू आहे. यावरुन मोठे राजकारणही होत आहे. केंद्राने दोन्ही राज्याच्या सीमावादात हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरु लागल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिल्लीत पोहचले.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 14, 2022 | 08:53 PM
केंद्राने न्यायाची बाजू घ्यावी, आम्ही आमची भूमिका मागे घेतली नाही : देवेंद्र फडणवीस
Follow Us
Follow Us:

मुंबई – केंद्र सरकारने दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बोलावले. आम्ही आमची भूमिका मागे घेतली नाही. केस सुप्रीम कोर्टात आहे. तीन – तीन मंत्र्यांची समिती सीमावादाच्या मुद्यावर सर्वकष चर्चा करतील. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधतांना दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टातील भूमिका तटस्थ असावी त्यात कुणाचीही त्यांनी बाजू घेऊ नये. केंद्राने न्यायाची बाजू घ्यावी हे आम्ही अमित शहा यांना सांगितले.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीमावाद सुरू आहे. यावरुन मोठे राजकारणही होत आहे. केंद्राने दोन्ही राज्याच्या सीमावादात हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरु लागल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिल्लीत पोहचले. रात्री आठच्या सुमारास उभय नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संसदभवनातील शहांच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीनंतर अमित शहा यांनी माध्यमांशी संवाद साधला.

बैठकीत हे झाले निर्णय

  • सीमावादाचा प्रश्न रस्त्यावर होऊ शकत नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत दोन्ही राज्यांनी परस्परावर दावे करू नये.
  • दोन्ही राज्याचे तीन – तीन मंत्री एकत्र येऊन बैठकीत चर्चा करतील.
  • दोन राज्यात छोटे छोटे मुद्दे आहेत. त्याचे निवारण तीन – तीन मंत्री करतील.
  • कायदा आणि सुव्यवस्थेत प्रवासी आणि व्यापाऱ्यांना दळण-वळण आणि वाहतुकीला त्रास होऊ नये म्हणून आयपीएस अधिकाऱ्यांची एक समिती तयार केली जाणार आहे.
  • घटनात्मक मार्गानेच सीमावादावर तोडगा काढू. दोन्ही राज्यांच्या जनतेला त्रास होणार नाही याची काळजी दोन्ही राज्यांनी घ्यावे.

Web Title: Maharashtra karnataka border dispute meeting amit shah eknath shinde devendra fadnavis basavaraj bommai new delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2022 | 08:53 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Basavaraj Bommai
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • New Delhi

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
1

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट
2

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!
3

Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; ‘नशामुक्त महाराष्ट्र’साठी घोषणा, शिंदेंच्या गैरहजेरीमुळे चर्चाना उधाण!

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा
4

Maharashtra Politics: ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा बड्या नेत्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.