Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ३५ जागांवरील निवडणूक रद्द, नेमकं कारण काय?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 28, 2025 | 11:59 AM
राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ३५ जागांवरील निवडणूक रद्द, नेमकं कारण काय?

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ३५ जागांवरील निवडणूक रद्द, नेमकं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:
  • 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना आता करता येणार प्रचार
  • यापूर्वी 30 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस ठरला असता
  • मात्र अपक्ष उमेदवारांना कमी दिवसांचा प्रचाराचा वेळ मिळाला होता, चिन्ह वाटप सुद्धा उशिरा झाले होते
Maharashtra Local Body Election News in Marathi : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच राज्य निवडणूक आयोगाचा एक महत्त्वाचा निर्णय समोर आला. राज्य निवडणूक आयोगाने ३५ जागांवरील मतदान तूर्तास रद्द करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्ह्यांमधील ३५ जागांवर पुढील आदेशापर्यंत मतदान पुढे ढकलल्याने,आता २ डिसेंबर रोजी होणारे मतदान रद्द करण्यात आले.

स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

नेमकं कारण काय आहे?

राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) दिलेल्या माहितीनुसार, अर्जांच्या छाननीदरम्यान,निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांविरोधात संबंधित ३५ जागांवरील उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केल ्या होत्या. मात्र या याचिकांवर आतापर्यंत निकाल लागला नसल्याने पुढील कार्यवाही ठप्प झाली आहे. न्यायालयाने कोणताही आदेश न दिल्याने उमेदवारांना चिन्हांचं वाटप शक्य नसल्याने राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी मतदान अनिश्चित काळासाठी पूढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

या जिल्ह्यातील 35 जागांवर निवडणूक स्थगित

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, संभाजीनगर, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, जालना, लातूर, पुणे, परभणी, सोलापूर, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील मतदान अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

याचदरम्यान आज (28 नोव्हेंबर) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (महाराष्ट्र निवडणूक) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने निवडणुकांसाठी या निवडणुकांमध्ये ओबीसी आणि ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे.

या प्रकरणातील सुनावणी आज दुपारी सुरू होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या की रद्द करायच्या याबाबत सर्वोच्च न्यायालय मोठा निर्णय देऊ शकते अशी अपेक्षा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट गडद झाले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून, न्यायालय कोणता मार्ग ठरवते याकडे राज्यभरातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात येणार आहे.हे प्रकरण अंतरिम आदेशांच्या यादीत समाविष्ट असल्याने काही तात्पुरते आदेश देण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!

 

 

 

 

 

Web Title: Maharashtra local body election updates state election commission postponed election on 35 seats nagar parishad nagar panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • Election
  • maharashtra
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
1

स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!
2

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!

Tuljapur: प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे? ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
3

Tuljapur: प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे? ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विरोधकांचे…”
4

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विरोधकांचे…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.