Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray Yavatmal: माझ्या सांगण्यावरून तुम्ही ‘त्या’ बुजगावण्याला निवडून दिलं’; उद्धव ठाकरेंनी मागितली मतदारांची माफी

Uddhav Thackeray Yavatmal: ऑडिओ क्लिप ऐकवण्यापूर्वी जनतेशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही वेळेला हे गद्दार माझी चूक होती, माझ्या सांगण्यावरून तुम्ही हे बुजगावणं निवडून दिलं. त्याला रक्ताचं पाणी करून समोरून पाऊस पडत असतानाही निवडून दिले. त्यासाठी तुमची माफी मागतो. मतदारांची मा फी मागतो

  • By anuradha sagar
Updated On: Jun 27, 2026 | 02:04 PM
'भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी'; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा

'भाजप नव्हे, बाबर जनता पार्टी'; परभणीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, फडणवीस-गडकरींवरही निशाणा

Follow Us
Follow Us:
  • उद्धव ठाकरेंनी यवतमाळच्या जनतेसमोर पक्षांतर केलेल्या एका खासदाराची संवादाची ऑडिओ क्लिप
  • “आईला काय वाटेल? जर कोणी स्वतःच्या आईची शपथ घेऊन गद्दारी करत असेल, तर खरोखर विचार करण्याची वेळ आली आहे.
  • “विरोधी यंत्रणांनी आमची शिवसेना चोरली, धनुष्यबाण चिन्ह चोरले, तरीही ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिक आजही जनतेच्या दरबारात ताठ मानेने उभे आहेत
Uddhav Thackeray Yavatmal:  ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले. खासदारांच्या बंडखोरीने ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. या सर्व घडामोडीनंतर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. यवतमाळमधून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे हेदेखील त्यांच्यासोबत आहेत. दरम्यान, यवमाळमध्ये एका सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसोबत गेलेल्या एका खासदाराची ऑडिओ क्लिप ऐकवली. ही क्लिप ऐकून उपस्थित सर्वांनीच संताप व्यक्त केला.

ऑडिओ क्लिप ऐकवण्यापूर्वी जनतेशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काही वेळेला हे गद्दार माझी चूक होती, माझ्या सांगण्यावरून तुम्ही हे बुजगावणं निवडून दिलं. त्याला रक्ताचं पाणी करून समोरून पाऊस पडत असतानाही निवडून दिले. त्यासाठी तुमची माफी मागतो. मतदारांची मा फी मागतो. शिवसेना प्रमुख आणि माज्या शब्दांच्या भरवशावरून तुम्ही या गद्दारांना निवडून दिले. पण त्याने गद्दारी करुन तुमच्या माझ्या विश्वासाला काळं फासलं. त्याचा जाब आता विचारला पाहिजे. शेवटी हे गद्दारच, गद्दारांच्या कळपात गेला. गद्दार शिरोमणी मिंधे याने ४० आमदार फोडले, बैल पोळ्यात बैलावर लिहील होतं ५० खोके एकदम ओके आता या खासदारांचा किती भाव असेल, हा धंदा झाला, निवडून यायचं आणि हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं,” अशी घणाघाती टिकाही त्यांनी यावेळी केली.

TET Exam Cancelled: उद्या होणारी टीईटी परीक्षा खरोखरच रद्द? पेपर फुटल्याच्या वृत्ताने उमेदवारांमध्ये खळबळ; काय आहे सत्य?

उद्धव ठाकरे सुरुवातीला म्हणाले, पहिलं गद्दारांचा समाचार घेतो. कारण हे गद्दार काही वेळेला माझी चूक होती. माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला बुजगावणं दिलं. त्याला रक्ताचं पाणी करून, समोरून पावसाचा धबधबा पडत होता तरी कशाची तमा न बाळगता निवडून दिलं. त्याबद्दल तुमची माफी मागतो. मतदारांची माफी मागतो. तुम्ही शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझ्या शब्द या भरवश्यावर गद्दाराला निवडून दिलं. त्याने गद्दारी करून विश्वासाला काळं फासलं. त्याचा जाब विचारलं पाहिजे. शेवटी गद्दारच. गद्दाराच्या कळपात गेला. गद्दार शिरोमणी मिंधे याने ४० आमदार फोडले. बैल पोळ्यात बैलावर लिहिलं होतं ५० खोके एकदम ओके. आता खासदारांचा किती भाव असेल. हा धंदा झाला. निवडून यायचं आणि हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं.

जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पक्षातील बंडखोरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, “आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन गद्दारी करणार असतील, तर खरोखर आईला काय वाटेल?” असा सवाल उपस्थित केला.

RBI old notes ban : अरे देवा! पुन्हा एकदा नोटबंदी? ‘महात्मा गांधी’ मालिकेतील नोटांवर RBI चा मोठा निर्णय

“चूक आपल्या सर्वांची झाली. याने पूर्वीही एकदा गद्दारी केली होती, तरीही त्याला पुन्हा स्वीकारले. टेपमध्ये तुम्ही ऐकले असेल, शिवसेनेवर संकट येऊच शकत नाही. तुझी काळजी कर, माझी करू नको. शिवसेना चोरली, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे.”

ते पुढे म्हणाले, “शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह हिरावून घेतल्यानंतरही आम्ही नऊ खासदार निवडून आणले. मग ते फोडण्याची वेळ का आली? तेव्हा म्हणत होते की, १८ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडून आले. मात्र, आम्ही महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आणले. मग मोदींची लाट कुठे गेली?” “गेल्या दोन वर्षांत हे लोकसभेत किती वेळा उपस्थित राहिले? त्यांनी कोणती आंदोलने केली? आम्ही जी आंदोलने केली, ती कुणावर उपकार म्हणून नव्हती. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. त्यांनी मागणी करण्यापूर्वीच दिलासा दिला. प्रत्येकजण स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा म्हणतो, मग निष्ठेलाही जागा.”

विशेष सखोल पुनरीक्षण  (SIR) मोहिमेचाही उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. “एसआयआर सुरू होत आहे. रेशन कार्ड, पॅनकार्ड… आता पासपोर्टही नागरिकत्व ठरवणार नाही. मग काय, भाजपचे सदस्यत्वच नागरिकत्वाचा निकष ठरणार का? आम्ही भाजपचे सदस्य नाही. हा भाजप नाही. असेच सुरू राहिले, तर हा ‘पाकिस्तान जनता पक्ष’ होत आहे की काय, अशी चिंता वाटते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

 

 

Web Title: Maharashtra politics uddhav thackeray yavatmal speech rebel mp audio clip sanjay raut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • sanjay raut
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
1

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
2

‘काल पेड इव्हेंट म्हणालात, मग आजचा काय?’; जेन झी संवादावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
3

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
4

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.