Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘एनसीपी’च्या 16 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी; गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान

सोमवारी सकाळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, माननीय मंत्री मकरंद आबा पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये मैनुद्दीन बागवान यांच्या नावावर शिक्कामोतर्ब करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 02, 2026 | 06:51 PM
Maharashtra Politics: 'एनसीपी'च्या 16 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी; गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान

Maharashtra Politics: 'एनसीपी'च्या 16 नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी; गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान

Follow Us
Follow Us:

सांगली महानगरपालिकेच्या गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान यांची निवड
16 नगरसेवकांची पुणे विभागीय आयुक्तांकडे नोंदणी
नुकतीच पार पडली होती सांगलीची महापालिका निवडणूक

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन १६ नगरसेवकांची नोंदणी सोमवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. तर पक्षाच्या गटनेतेपदी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे. त्यांची नोंदणी देखील पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

सांगली महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. नूतन सदस्य व त्यांच्या गटनेत्याची नोंदणी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे करावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते व सदस्यांची नोंदणी लांबणीवर पडली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडे राष्ट्रवादीने सोमवारची वेळ घेतली होती. त्यानुसार नूतन सदस्यांची शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी बैठक घेतली. यातून सर्वांनुमते व जिल्हाध्यक्ष म्हणून पद्माकर जगदाळे यांनी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या नावाची शिफारस प्रदेश राष्ट्रवादीकडे केली होती.

चार दिवसांपूर्वी भेटलो होतो, आज मला…; अजित पवारांच्या आठवणींने निशिकांत भोसले पाटलांना अश्रू अनावर

सोमवारी सकाळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, माननीय मंत्री मकरंद आबा पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये मैनुद्दीन बागवान यांच्या नावावर शिक्कामोतर्ब करण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाच्या गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान यांच्या निवडीची घोषणा झाली. त्यांची नोंदणी व नूतन सदस्यांची नोंदणी सोमवारी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली, तर सर्व नगरसेवकांच्या सह्यांचे प्रत पुणे विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे नूतन सोळा नगरसेवक उपस्थित होते.

Sangli ZP Election : उमेदवारीवरुन महायुती अन् महाविकास आघाडीमध्ये घोळ; सांगलीत नेमकं काय घडतंय?

बागवान यांची निवड सर्वांनुमते: पद्माकर जगदाळे

” राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने गटनेतेपदाची निवड थांबवली होती. सर्वांनुमते सोमवारी निवड जाहीर करण्यात आली. बागवान हे अनुभवी नगरसेवक आहेत. सव्वा वर्षे महापौर व पाच वर्षे राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते राष्ट्रवादीत आले होते. त्यांचा सन्मान ठेवायच्या दृष्टीने व अनुभवी गटनेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली ”
-पद्माकर जगदाळे
शहर जिल्हाध्यक्ष

Web Title: Mainuddin bagwan appointed ncp group leader in sangli municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP News
  • Sangli Mahanagarpalika
  • sangli news

संबंधित बातम्या

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’!  राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप
1

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’! राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप

Kailas Patil on Opreation Tiger: मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं
2

Kailas Patil on Opreation Tiger: मला फुटायचे असते तर सुरत बॉर्डरवरून परतलोच नसतो ! कैलास पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 2.0’मुळे ठाकरे गटाला धक्का; आणखी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा
3

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ‘ऑपरेशन टायगर 2.0’मुळे ठाकरे गटाला धक्का; आणखी 14 आमदार शिंदे गटात जाण्याची चर्चा

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली
4

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना मोठा दणका; सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई, पैशांची होणार वसुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.