Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मेलो तरी आता…’; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक

सरकारला एकच संधी आहे. 20 तारखेला तारीखच जाहीर करणार आहे. 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार आहे. पण उमेदवार पाडायची आणि मुंबईला कोणत्या तारखेला जायचे या दोन तारखा ठरवायच्या आहेत. एकदा जे ठरले त्यात बदल नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 14, 2024 | 09:00 AM
social media

social media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरात शनिवारी मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीचा समारोप झाला. मनोज जरांगे यांनी यावेळी मोठ्या संखेने जमलेल्या मराठा बांधवांसोबत संवाद साधला. तसेच 20 जुलैपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली.

मनोज जरांगे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण द्यावे. ही गर्दी फक्त संभाजीनगरची आहे. राज्यातील मराठ्यांची लाट निघाली ना तर चालायला मोठी जागा लागेल. सरकारला एकच संधी आहे. 20 तारखेला तारीखच जाहीर करणार आहे.

288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार आहे. पण उमेदवार पाडायची आणि मुंबईला कोणत्या तारखेला जायचे या दोन तारखा ठरवायच्या आहेत. एकदा जे ठरले त्यात बदल नाही.

प्रत्येकवेळी सरकार अपयशी ठरले

मी फडणवीस, शिंदे, अजित पवार आणि महाजन यांनाही डावात हरवले. ही सोपी गोष्ट नाही. भुजबळ आता काहीही बडबडताय. प्रत्येक वेळी सरकार फसले. त्यांनी आपल्याला फसवण्याचे काम केले. त्यांना मी जे वाटलो होतो, तसा मी नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मला वेळ द्या. एकदा जर गाळात पाय फसला आणि वाट सोडून पाय पडला तर निघणार नाही. समाज फसला तर मी स्वतला आयुष्यभर माफ करणार नाही.

– मनोज जरांगे पाटील, मराठा नेते.

Web Title: Manoj jarange aggresive over maratha reservation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2024 | 09:00 AM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Reservation News

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
3

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
4

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.