• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Many Activists Including Rohan Suravase Patil Have Joined Ajit Pawars Ncp

पुण्यात काँग्रेसला पुन्हा धक्का; रोहन सुरवसे पाटलांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजीत पवार यांच्या हस्ते प्रवेश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 26, 2025 | 05:07 PM
पुण्यात काँग्रेसला पुन्हा धक्का; रोहन सुरवसे पाटलांसह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नाही. पक्षातील अंतर्गत कुरघोडीला कंटाळून युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजीत पवार यांच्या हस्ते प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे सुरवसे पाटील यांच्यासह युवक काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत दाखल होत पक्षाला संघटनात्मक बळ दिले आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

पक्षात प्रवेश करणाऱ्याकडे सर्वांचे लक्ष

काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहन सुरवसे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. अलीकडेच बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर (शुक्रवारी) शिवाजीनगर येथील पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी औपचारिक पक्ष प्रवेश केला.

विविध मान्यावरांची उपस्थिती

या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांनी सुरवसे पाटील यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत “पक्षात चांगले काम कराल” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार रमेश थोरात, महादेव बाबार, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तसेच सुभाष जगताप, राकेश कामठे, प्रदीप देशमुख, रुपेश संत आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात रोहन सुरवसे पाटील यांच्यासह सागर नायकुडे, पुष्कर ढमाले, आकाश नवले, देवेंद्र खाटेर, ज्ञानेश्वर जाधव, सोनू आंधळे, सचिन मोरे, सत्यजित गायकवाड, दीपक चौगुले, आदित्य शेटे, निखिल मुळीक, अॅड. सुधीर शिंदे, प्रशांत मोरे आणि गणेश शिंदे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा : सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ नेत्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

अजित पवारांसोबत काम करणार – रोहन सुरवसे

“अजित पवार यांच्यासारखे कोणताही नेता काम करत नाही. त्यांचे काम पाहुन आम्ही प्रभावित झालो असून, त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दादा जे जबाबदारी देतील, त्यानुसार मी आणि माझे सहकारी पूर्ण ताकदीने काम करू,”असा विश्वास रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: Many activists including rohan suravase patil have joined ajit pawars ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Congress
  • NCP Politics

संबंधित बातम्या

Navjot Kaur Sidhu: ‘५०० कोटी देणारा सीएम बनतो’, नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीच्या वक्तव्यामुळे देशात खळबळ; काँग्रेसकडून हकालपट्टी
1

Navjot Kaur Sidhu: ‘५०० कोटी देणारा सीएम बनतो’, नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीच्या वक्तव्यामुळे देशात खळबळ; काँग्रेसकडून हकालपट्टी

Sangli Election : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण…
2

Sangli Election : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण…

Panjab Politics:  ५०० कोटींची ‘सुटकेस’ दिली तरच मुख्यमंत्रीपद? काँग्रेसवर कोणी केले गंभीर आरोप
3

Panjab Politics: ५०० कोटींची ‘सुटकेस’ दिली तरच मुख्यमंत्रीपद? काँग्रेसवर कोणी केले गंभीर आरोप

Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला
4

Kangana Ranaut on Rahul Gandhi: “अटलजींसारखे बनायचे असेल तर, तुम्हीही भाजप…” कंगना रनौत यांचा राहुल गांधीना आश्चर्यकारक सल्ला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
350 खेळाडू, फक्त 77 जागा… IPL 2026 चा सर्व सेट जाहीर, जाणून घ्या कोणत्या यादीत कोणाचा समावेश?

350 खेळाडू, फक्त 77 जागा… IPL 2026 चा सर्व सेट जाहीर, जाणून घ्या कोणत्या यादीत कोणाचा समावेश?

Dec 09, 2025 | 10:51 AM
आता स्वस्तात चालवा Harley Davidson, X440T लाँच होताच X440 झाली कमालीची स्वस्त; किंमत वाचून व्हाल चकीत

आता स्वस्तात चालवा Harley Davidson, X440T लाँच होताच X440 झाली कमालीची स्वस्त; किंमत वाचून व्हाल चकीत

Dec 09, 2025 | 10:43 AM
कर्जबाजारी पाकिस्तानसाठी IMF ने पुन्हा उघडली आपली तिजोरी; १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज केले मंजूर 

कर्जबाजारी पाकिस्तानसाठी IMF ने पुन्हा उघडली आपली तिजोरी; १.२ अब्ज डॉलर्सचे कर्ज केले मंजूर 

Dec 09, 2025 | 10:42 AM
Dinvishesh : स्वराज्याची सौदामिनी महाराणी ताराबाई भोसले यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 डिसेंबरचा इतिहास

Dinvishesh : स्वराज्याची सौदामिनी महाराणी ताराबाई भोसले यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 डिसेंबरचा इतिहास

Dec 09, 2025 | 10:39 AM
Mahendra Dalvi Replied Ambadas Danve: तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार

Mahendra Dalvi Replied Ambadas Danve: तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार

Dec 09, 2025 | 10:38 AM
Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर

Starlink India Price vs Global: अमेरिकेसह इतर देशांत किती आहे स्टारलिंक प्लॅनची किंमत? जाणून घ्या सविस्तर

Dec 09, 2025 | 10:35 AM
‘अचानक कोसळला अन्…’ लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान Mohit Chauhan चा व्हिडीओ चर्चेत; गायकाचे चाहते चिंतेत

‘अचानक कोसळला अन्…’ लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान Mohit Chauhan चा व्हिडीओ चर्चेत; गायकाचे चाहते चिंतेत

Dec 09, 2025 | 10:34 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Dec 08, 2025 | 08:11 PM
Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Dec 08, 2025 | 08:08 PM
Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Dec 08, 2025 | 08:02 PM
उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

Dec 08, 2025 | 07:58 PM
Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Dec 08, 2025 | 07:42 PM
Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Dec 08, 2025 | 06:50 PM
Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Dec 08, 2025 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.