Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; बीड दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

बीड दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सि रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2025 | 05:08 PM
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; बीड दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; बीड दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Follow Us
Close
Follow Us:

जालना : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठं आंदोलन उभे केले. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ऑगस्टमध्ये मुंबईकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. यासाठी जरांगे पाटील यांच्या बैठका होत आहेत. अशातचं आता बैठकांसाठी दौरा करत असताना मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

बीड दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सि रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. जरांगे हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. जालन्यातून बीड दौऱ्यावर जात असताना भोवळ आल्याने मनोज जरांगे दौरा सोडून माघारी परतले आहेत. जरांगे पाटील यांना उप्षाघात म्हणजे सनस्ट्रोक अतिसाराचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच, पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिला आहे.

29 ऑगस्टला मुंबईत जाणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. आमरण उपोषणाची तारीखही जाहीर केली आहे. 29 ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. तसेच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधतांना राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचं उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास,” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.

Web Title: Maratha protester manoj jarange patils health has deteriorated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • Cmomaharasahtra
  • Hospital
  • Manoj Jarang patil
  • Manoj Jarange
  • maratha aarkshan

संबंधित बातम्या

Mumbai News : प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूने खळबळ; भाभा रुग्णालयातील सुविधांवर पुन्हा प्रश्चचिन्ह
1

Mumbai News : प्रसूतीनंतर महिलेच्या मृत्यूने खळबळ; भाभा रुग्णालयातील सुविधांवर पुन्हा प्रश्चचिन्ह

“महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने एवढं केलं नसेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून फडणवीसांचे खडेबोल
2

“महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने एवढं केलं नसेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून फडणवीसांचे खडेबोल

Ajay Maharaj Baraskar On Manoj Jarange Patil : “जरांगेंच्या ‘सेटिंग’ पूर्ण न झाल्यानेच पुन्हा उपोषण”
3

Ajay Maharaj Baraskar On Manoj Jarange Patil : “जरांगेंच्या ‘सेटिंग’ पूर्ण न झाल्यानेच पुन्हा उपोषण”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.