Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathwada : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, केवळ 64 टक्के पेरण्या

Marathwada : यंदा पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. मात्र काही भागात पावसाने पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला, गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 15, 2026 | 01:53 PM
दुष्काळाची भीषण तीव्रता झाली असह्य; पावसासाठी गणरायाला साकडे

दुष्काळाची भीषण तीव्रता झाली असह्य; पावसासाठी गणरायाला साकडे

Follow Us
Follow Us:

यंदा पावसाची जोरदार हजेरी लावली.
मराठवाड्यात पावसाअभावी खरीप हंगामावर विशेष परिणाम
आत्तापर्यंत फक्त 64 टक्के पेरण्या पूर्ण

 

राज्यात यंदाच्या पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. मात्र काही असे भाग आहेत जिथे पुरेसा पाऊस पडला नाही, पावसाची अजूनही प्रतिक्षा कायम आहे. मुंबई, पुणे, सातारा अशा भागांना पावसाने जोडपले. त्यामुळे अनेक शहर, रस्ते सखला भाग पाण्याखाली गेले. पण दुसरीकडे चित्र काही वेगळ पाहायला मिळत आहे. बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसले आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 64 टक्के पेरण्या पूर्ण 

विशेष सांगण्याचं झालं तर मराठवाड्यात पावसाअभावी खरीप हंगामावर विशेष परिणाम पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भागात आत्तापर्यंत फक्त 64 टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहे. त्यामुळे अनेक शेतकरी शेतांमध्ये अजूनही मशागत करुन पावसाची वाट पाहत आहेत. पीकाला आवश्यक असणारा योग्य ओलावा नसल्याने पेरणी पुढे ढकलण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे.

Mumbai News: परवानगीपूर्वीच केली मूर्तिकामाला सुरुवात! परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला रेल्वे प्रशासनाची तंबी

शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या करण्याचे सल्ले

हवामान विभागाकडून तसेच कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या करण्याचे सल्ले देण्यात आले होते. कमी पावसात घाईने पेरणी केली तर बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सावधान भूमिका घेतली आहे. मात्र पावसाची वाट पाहता आणि वाढता विलंब लक्षात घेता चिंता अधिक गडद होत गेली.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी याचवेळी 91 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पेरण्या झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला पावसावर विश्वास ठेवून पेरण्या केल्या होत्या. त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट येऊन उभे राहिले आहे. पावसाने असाच विलंब केला तर, नक्कीच खरीप पिकांवर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकाचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागाचेही लक्ष आता येत्या पावसाकडे लागले आहे.

Milind Deora News: 2029 मध्ये वरळीचा आमदार बदलायचा; मिलिंद देवरांचा रोख कुणाकडे?

Web Title: Marathwada farmers face re sowing crisis as only 64 of sowing completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Farmer Crisis
  • maharashtra
  • Marathwada

संबंधित बातम्या

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी
1

Rohit Pawar : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता; ‘शक्तीपीठ’चा पैसा शेतकऱ्यांसाठी वळवा, रोहित पवारांची सरकारकडे मोठी मागणी

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
2

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
3

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
4

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.