Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन? अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा; बेबी डिसुझा रस्त्यावरील कामावर कारवाईचे आदेश

Matheran News : इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित माथेरानमध्ये बेबी डिसुझा मार्गावरील कथित अनधिकृत विकासकामावरून वाद निर्माण झाला आहे. नगरपरिषद किंवा सनियंत्रण समितीची परवानगी न घेता रस्त्याचे उत्खनन सुरू असल्याचा आरोप होत असून रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2026 | 12:19 PM
अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा; बेबी डिसुझा रस्त्यावरील कामावर कारवाईचे आदेश

अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा; बेबी डिसुझा रस्त्यावरील कामावर कारवाईचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये नियमभंग?
  • माथेरानमधील विकासकामावर रायगड जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
  • बेबी डिसुझा रस्त्यावरील कामावर कारवाईचे आदेश
माथेरान : माथेरान शहरात इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नवीन विकासकामे करण्यास बंदी आहे.मात्र तरीही बेबी डिसुझा रस्त्यावर सुरू असलेले बांधकाम याबाबत आता रायगड जिल्हाधिकारी यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

माथेरानमध्ये पुन्हा एकदा अनधिकृत विकास कामांवरून वाद निर्माण झाला आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या माथेरानमध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.सर्वोच्च न्यायालयाने २००३ साली माथेरान नगरपरिषद क्षेत्राला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्यानंतर या भागात कोणतेही विकासकाम करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार माथेरान सनियंत्रण समितीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र,शहरातील बेबी डिसुझा मार्गावर काही खाजगी मालमत्ताधारकांकडून दगडी-मातीच्या रस्त्याचे नियमबाह्य उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे,या कामासाठी नगरपरिषद किंवा सनियंत्रण समितीची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे हे काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करत असल्याचे बोलले जात आहे.

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

दरम्यान,काही दिवसांपूर्वी माथेरान नगरपरिषद आपल्या मालकीच्या रस्त्यावरून एका खासगी जागेकडे नवीन रस्ता तयार करून देत असल्याची बाब विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांच्या निदर्शनास आली होती.यानंतर त्यांनी या कामाविरोधात रायगड जिल्हाधिकारी आणि माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.माथेरान मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिकेच्या बांधकाम अभियंता करुणा बांगर यांची बदली झाली असल्याचे माथेरान पालिकेतून सांगण्यात येत आहे.

त्यात आता रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने माथेरान मध्ये पालिकेचे विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांच्या अर्जानंतर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.याबाबत सीताराम कुंभार यांनी आम्ही फक्त काम बंद पाडून थांबणार नाही, तर संबंधित ठेकेदार आणि ज्यांच्या बंगल्याकडे हा रस्ता जात आहे त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा ठेवणार आहेत.मात्र आता या संपूर्ण प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण बंद करण्यात आलेले हेच रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्याचे आणि आता ते जवळपास पूर्णत्वास गेल्याचे सांगितले जात आहे.

Matheran News : इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा

नागरिकांचा सवाल…

हे सर्व केवळ दिखावा होता का? विरोधकांचा विरोध अचानक का मावळला? प्रशासन नेमकं काय करतंय? संबंधितांवर कारवाई होणार का? की या सर्वामागे काही अर्थपूर्ण राजकारण दडलं आहे? या प्रकरणाकडे आता संपूर्ण माथेरानवासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Matheran illegal construction baby dsouza road eco sensitive zone raigad collector action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Matheran
  • Supreme Court

संबंधित बातम्या

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
1

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
2

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

राम मंदिर दानचोरीप्रकरणी नवीन SIT स्थापन करा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश
4

राम मंदिर दानचोरीप्रकरणी नवीन SIT स्थापन करा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.