Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhaswad: दिल्लीतील विद्यार्थी लाठीमाराचे म्हसवडमध्ये तीव्र पडसाद! राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची भव्य निषेध रॅली

दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील म्हसवड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादीचे किशोर सोनवणे व विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 23, 2026 | 06:25 PM
Mhaswad: दिल्लीतील विद्यार्थी लाठीमाराचे म्हसवडमध्ये तीव्र पडसाद! राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची भव्य निषेध रॅली
Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील विद्यार्थी लाठीमाराचे म्हसवडमध्ये तीव्र पडसाद!
  • राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांची भव्य निषेध रॅली
  • म्हसवड शहरात कडकडीत बंद
म्हसवड दि. २३: दिल्ली येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धग आता महाराष्ट्राच्या गल्लीपर्यंत येवुन पोहचली असुन दिल्ली येथे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलीसांनी केलेल्या अमानुष काठी हल्याच्या निषेधार्त माण तालुक्यातील म्हसवड शहरात तीव्र पडसाद उमटल्याचे दिसुन आले.

या घटनेच्या निषेधार्त राष्ट्रवादी चे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्रित येत शहरातुन निषेध रँली काढत केंद्र सरकारचा निषेध केला, यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पांठीबा म्हणुन म्हसवड शहर बंद चे आवाहन करण्यात आले होते, त्याला शहरातील व्यापार्यांनी उत्फुर्तपणे प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली.

म्हसवड शहरातील छ. शिवाजी चौक येथे सर्व आंदोलक विद्यार्थ्यांनी एकत्र येत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन निषेध रँलीची सुरुवात केली यावेळी भारत माता की जय, इनक्लाब जिंदाबाद, पोलीस अत्याचाराचा निषेध असो, वुई वॉंट जस्टिस अशा घोषणा देत संपूर्ण शहरातुन हि निषेध रँली काढण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर! महाविकास आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी

यावेळी म्हसवड च्या अपर तहसिलदार मीना बाबर यांना निवेदन देण्यात येवुन हे निवेदन शासनापर्यंत पोहचवण्याची विनंती या आंदोलकांनी केली, यावेळी विविध विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी भाषणे करताना केंद्र शासनाचा व पोलीस अत्याचाराचा निषेध केला.

यावेळी किशोर सोनवणे, तेजसिंह राजमाने, आंगुली बनसोडे, संजय पाटील, हनुमंत ढवण, निलेश सरतापे, महेश करचे, ऋषी जगताप, दिलीप तुपे, आजिनाथ केवटे, राजकुमार डोंबे, स्वयंम शिर्के, बाळासाहेब माने, अशोक काळे, विश्वजीत केंगार, सचिन लोखंडे, परेश व्होरा, संव्यम जगताप, विश्वजीत केंगार, विनय जगताप, सतीश जगताप, राहुल कोथळे, साहेबराव वगरे, विकास जगताप, चैतन्य काळे, गौरव देवकुळे आदीजण उपस्थित होते.

Satara News: सातारा पालिकेत राजकीय घडामोडी! उदयनराजे समर्थक नगरसेवकांची दांडी; अवघ्या ३० मिनिटांत ४६ विषयांना मंजुरी

Web Title: Mhaswad bandh and student protest rally against delhi police lathicharge marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • Mhaswad
  • Satara
  • Satara News
  • Student Protest

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
1

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
2

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
3

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?
4

आगीच्या ज्वाळांनी दिला इशारा; वाई एमआयडीसीला स्वतंत्र फायर स्टेशन कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.