Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: एमआयटी-जिंदाल स्टेनलेस यांच्यात करार; टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू

या तीन वर्षांच्या करारांतर्गत विद्यार्थ्यांना बोगदा बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर, गंजरोधक क्षमता, डिझाइन, वेल्डिंग, फॅब्रिकेशन व सामग्रीच्या जीवनचक्र खर्चाचे व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या पहिल्या तुकडीत २५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे

  • By anuradha sagar
Updated On: Aug 14, 2026 | 02:54 PM
Pune News, Education News,

Pune News, Education News,

Follow Us
Follow Us:
  • पुढील ३ वर्षांसाठी विशेष अभ्यासक्रमाची आखणी.
  • ‘स्टेनलेस स्टील टनेल आणि भूमिगत बांधकामासाठी शाश्वत, हरित व नाविन्यपूर्ण सामग्री’.
  • बोगदा बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर, डिझाइन, गंजरोधक क्षमता व वेल्डिंगचे व्यावहारिक प्रशिक्षण.
Pune News: देशातील वाढत्या भूमिगत पायाभूत सुविधांच्या गरजा लक्षात घेऊन ‘जिंदाल स्टेनलेस’ आणि पुण्यातील ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ यांच्यात टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. ‘स्टेनलेस स्टील टनेल आणि भूमिगत बांधकामासाठी शाश्वत, हरित व नाविन्यपूर्ण सामग्री’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे.

या तीन वर्षांच्या करारांतर्गत विद्यार्थ्यांना बोगदा बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर, गंजरोधक क्षमता, डिझाइन, वेल्डिंग, फॅब्रिकेशन व सामग्रीच्या जीवनचक्र खर्चाचे व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. १० ऑगस्टपासून सुरू झालेल्या पहिल्या तुकडीत २५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरेल. करारावर स्वाक्षरी करताना जिंदाल स्टेनलेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण खुल्बे, मधुर गुप्ता, संदीप सिंह आणि एमआयटी-डब्ल्यूपीयूतर्फे डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, डॉ. शांतिनी बोकील, डॉ. संदीप पोटणीस व डॉ. अभयसिंहा शेलाके उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड घेतोय आकार; सहा तालुके, 82 गावांना जोडणार

जाजपूर प्रकल्पाला भेट

अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी डॉ. संदीप पोटणीस यांच्या नेतृत्वाखालील एमआयटीच्या प्राध्यापकांनी जिंदाल स्टेनलेसच्या आजपूर (ओडिशा) प्रकल्पाला भेट देऊन स्टील उत्पादन, ऑटोमेशन व गंजरोधक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या सहकार्यामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत होणार आहे. भारताच्या पायाभूत सुविधांच्या भविष्यासाठी सक्षम अभियंते तयार करणे आवश्यक आहे. या सहकार्यामुळे विद्याथ्यर्थ्यांना अद्ययावत उद्योगज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळेल.

पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड घेतोय आकार; सहा तालुके, 82 गावांना जोडणार

 

 

Web Title: Mit wpu pune jindal stainless mou for tunnel engineering course

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Breaking News
  • education news
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
4

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.