Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… तर मुंबईत मोठी जीवितहानी होऊ शकते”; आमदार दिलीप लांडे यांनी केली ‘ही’ मोठी मागणी

काल अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग विमान मेघानीनगर येथे कोसळले. हे विमान रहिवाशी भागात कोसळले. या विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा तपास सुरू झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 13, 2025 | 05:47 PM
“… तर मुंबईत मोठी जीवितहानी होऊ शकते”; आमदार दिलीप लांडे यांनी केली ‘ही’ मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: Ahmedabad Plane Crash:  काल अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग विमान मेघानीनगर येथे कोसळले. हे विमान रहिवाशी भागात कोसळले. या विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान या घटनेवर आमदार दिलीप लांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहमदाबाद येथील घटनेनंतर आमदार दिलीप लांडे यांनी भीती व्यक्त केली आहे.

अहमदाबादच्या घटनेवरून आमदार दिलीप लांडे म्हणाले, जर का अहमदाबादसारखी घटना जर मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते असे आमदार दिलीप लांडे म्हणाले आहेत. मुंबई विमानतळाच्या जवळपास मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. अहमदाबादसारखी  घटना या परिसरात घडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. जीवितहानी होऊ शकते. 

कुर्ला बैल बाजार हा झोपडपट्टी परिसर मुंबई विमानतळाच्या जवळच आहे. विमान उड्डाण घेतात तेव्हा या भागाच्या कमी उंचीवर उड्डाण घेत असतात. त्यामुळे कोणती घटना इथे घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते अशी भीती आमदार दिलीप लांडे यांनी व्यक्त केली आहे.

याबाबतचा प्रश्न मी विधानसभेत मांडला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. ही झोपडपट्टी या ठिकानवरूनळवकरत लवकर हटवली गेली पाहिजे. अहमदाबादसारखी घटना होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने ही झोपडपट्टी लवकर हटवावी अशी मागणी दिलीप लांडे यांनी केली आहे.

मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी परतले

मुंबईहून लंडनच्या दिशेने निघालेले एअर इंडियाचे विमान एआय-१२९ हे उड्डाणानंतर काही वेळातच मुंबईकडे परतल्याची माहिती समोर आली आहे. ‘फ्लाईटराडार२४’ या प्लॅटफॉर्मवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी हे विमान नियमित वेळेनुसार लंडनसाठी रवाना झाले होते. मात्र, काही कारणास्तव ते परतीच्या मार्गावर आहे.

Air India Plane Crash: मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी परतले; नेमकं झालं काय?

 संबंधित विमान नेमके माघारी का परतले, याबाबत एअर इंडियाने अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तांत्रिक बिघाड, वैमानिकांच्या सूचनांनुसार घेतलेला निर्णय, किंवा अन्य कोणताही धोका यामागे असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-171 टेकऑफनंतर काही सेकंदात कोसळले. या भीषण अपघातात २६५ जणांचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना ताजी असतानाच मुंबईतील विमानाच्या परतीमुळे चिंता आणि चर्चा वाढली आहे.अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या भीषण अपघातानंतर एअर इंडियाने सावधगिरीचा उपाय म्हणून काही उड्डाणे वळवण्याचा किंवा मूळ स्थानकांकडे परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Mla dilip lande statement mumbai airport demand remove slum area ahmedabad plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • Air India. Plane Crash
  • mumbai airport
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
1

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक
2

महाराष्ट्रातील हवा धोक्यात! १७ शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी ‘राष्ट्रीय मर्यादे’ पलीकडे; मुंबई, MMR ची स्थिती चिंताजनक

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Mumbai News : “मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवायचे असेल तर…”, झोपडपट्ट्यांबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…
4

Mangal Prabhat Lodha यांनी केला केईएम रूग्णालयाचा दौरा; गैरसोयीबाबत प्रशासनाला थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.