Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local Accident: मुंब्रा लोकल अपघाताला २४ तास पूर्णहोताच दिसले भयावह दृश्य; दिवा स्थानकात एसी लोकलच्या दरवाजाला प्रवाशी…

सोमवारी मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ १३ प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेला २४ तास पूर्ण झालेला असून दुसऱ्याच दिवशी दिवा रेल्वे स्थानकात भयावह दृश्य दिसून आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2025 | 12:11 PM
local train (फोटो सौजन्य: social media)

local train (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

सोमवारी मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ १३ प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर नऊजण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मध्य रेल्वेच्या उशिरा धावणाऱ्या लोकल ट्रेन आणि कोलमडलेल्या नियोजनामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईकरांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे. आता या दुर्घटनेला २४ तास पूर्ण झालेला असून दुसऱ्याच दिवशी दिवा रेल्वे स्थानकात भयावह दृश्य दिसून आले आहे. दिवा स्थानकात एसी लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी होती, की एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. त्यामुळे एसी लोकल बराचवेळ दिवा स्थानकात थांबून राहिली. प्रवासी लोकल ट्रेनप्रमाणे एसी ट्रेनच्या दरवाजात लटकले होते. दारात लटकलेले प्रवासी काही खेळूया खाली उतरायला तयार नव्हते. या सगळ्या गोंधळामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Mumbai Local Accident News: मुंबई लोकल अपघातात वेगळाच संशय; जखमी प्रवाशाने नेमकं काय सांगितलं?

सकाळच्या वेळेत अनेकांना कार्यालय गाठायचं असत. काहींना वेळेत पोहोचायचं असत. दिवा रेल्वे स्थानकात कर्जत आणि कल्याणहून येणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन भरून येतात. या कारणाने दिवा स्थानकातील प्रवाश्यांना ट्रेनमध्ये जागा नसते. तरीही प्रवासी लोकल ट्रेनच्या फुटबोर्डावर जागा मिळाली तरी ट्रेनमध्ये चढतात. कारण सकाळच्या वेळेत कार्यालय गाठणे गरजेचे असते. त्यामुळे दिवा स्थानकात प्रचंड गर्दी होते आणि यामुळे अनेकदा अपघात होतात. अनेकांचा जीवही जातो. आता सोमवारी झालेल्या अपघातात चार जणांचा जाणीव गेला असून नऊजण जखमी आहेत. त्याहून दोघांची प्रकृती गंभीर आहे. मात्र या दुर्दैवी घटनेनंतरही मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आलेला दिसत नाही आहे. कारण मंगळवारी एसी लोकल ट्रेनमधील गर्दी आवरण्यासाठी स्थानकात रेल्वे पोलीस किंवा मध्य रेल्वेचे कर्मचारी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. यामुळे आता प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहे.

विजेच्या धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू; घराच्या गच्चीवर खेळायला गेला अन्…

Web Title: Mumbai local accident a horrifying scene was seen just 24 hours after the mumbra local accident passengers were seen at the door of the ac local at diva station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Local
  • Mumbai local train

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’
1

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…
2

Rickshaw-Taxi Fare Hike: अरे देवा! रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, आता किती रुपये वाढणार? जाणून घ्या…

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’
3

Manori Water Treatment Project: मनोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाला मच्छीमारांचा तीव्र विरोध; ‘हजारो कुटुंबांच्या रोजगारावर संकट’

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य
4

Home Credit India: महागडे शहर, पण आर्थिक नियोजन मजबूत! मुंबईकरांचा मासिक खर्च ₹२३ हजार; घरखरेदीला सर्वाधिक प्राधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.