Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवाब मलिक यांचा ईडीने बुरखा काढला – अनिल बोंडे यांची टीका

महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) आज पहाटेपासूनच चौकशी सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष तीव्र होत असल्याचं दिसतं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 23, 2022 | 03:16 PM
नवाब मलिक यांचा ईडीने बुरखा काढला – अनिल बोंडे यांची टीका
Follow Us
Follow Us:

अमरावती : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी या कारवाईचे समर्थन करत नवाबचा कबाब झाला असं म्हणत हल्ला चढवला. त्यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याची शंका व्यक्त करत बोडे  यांनी त्याला शरद पवारांचा संरक्षण असल्याचे बोलून दाखवले. सत्य असेल तर ते सिद्ध होईल अन्यथा अनिल देशमुख यांच्या बाजूला नवाब मलिक असतील असा घणाघात त्यांनी केला.

[read_also content=”बॉलीवूडचा खलनायक संजूबाबा बनला ‘गुड महाराजा’ https://www.navarashtra.com/movies/bollywoods-villain-sanju-baba-becomes-good-maharaja-nrsm-243521.html”]

महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडीने (ED) आज पहाटेपासूनच चौकशी सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि संघर्ष तीव्र होत असल्याचं दिसतं आहे.  या प्रकरणी राष्ट्रावादीकडून संतप्त प्रतिक्रिया येतान दिसत आहे. तर भाजप भरभरून टिका करताना पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याची शंका व्यक्त करत बोडे  यांनी त्याला शरद पवारांचा संरक्षण असल्याचे बोलून दाखवले. सत्य असेल तर ते सिद्ध होईल अन्यथा अनिल देशमुख यांच्या बाजूला नवाब मलिक असतील असा घणाघात त्यांनी केला.

Web Title: Anil bonde reaction on nawab malik ed inquiry nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2022 | 03:06 PM

Topics:  

  • Mumbai
  • Nationalist Congress Party
  • nawab malik
  • अमरावती
  • नवाब मलिक

संबंधित बातम्या

Dahi Handi 2026: साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून ‘विसर’?
1

Dahi Handi 2026: साहसी खेळाचा दर्जा कागदावरच; दहीहंडीला वर्षभर सरकारकडून ‘विसर’?

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु
2

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन
3

लॉजिस्टिक्सला मिळणार मोठा बूस्ट! पारादीप पोर्टवर AM/NS India ला मोठी संधी; कॅप्टिव्ह बर्थसाठी 30 वर्षांची कन्सेशन

मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी
4

मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल, तर शिंदेंच्या आमदाराची सर्वांत खराब कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.