• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Disagreement Between Congress Thackeray Group Over Vidarbha Seat Urgent Meeting On Matoshree Nras

विदर्भातील जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद टोकाला; मातोश्रीवर तातडीची बैठक

या संदर्भात चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांनी तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर ही  बैठक होणार आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 20, 2024 | 01:42 PM
विदर्भातील जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद टोकाला; मातोश्रीवर तातडीची बैठक

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई :  महाविकास आघाडीच्या गोटातून महत्त्वाची अपटेड समोर आली आहे. महाविकास आघाडीत विदर्भातील जागावाटपावरून  काँग्रेस आणि शिवसेनेतील मतभेद टोकाला गेल्याची चर्चा आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन्ही गटात जागावाटपामुळे  महाविकास आघाडीत काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे.  या संदर्भात चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर शिवसेना नेत्यांनी तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. आज दुपारी 12.30 वाजता मातोश्रीवर ही  बैठक होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. पण विदर्भातील जागावाटपावरून दोन दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी हा वाद मिटल्याचेही सांगितले. पण आता पुन्हा हा वाद उफाळून  आला आहे. विदर्भातील जागावाटपासंदर्भात ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एकमत होत नसल्याने उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली आहे.

हेही वाचा: हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला अन् यवतमाळमध्ये पाऊस जोरदार बरसला

ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे मोठ पाऊल उचलण्याच्या तयारी असून 288 जागांवर लढण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. पण उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या या बैठकींमुळे चर्चांणा उधाण आले आहे.  पण ही काँग्रेस -राष्ट्रवादीवर दबावाची खेळी तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तर दुसरीकडे   उद्धव ठाकरे खरंच वेगळा मार्ग निवडण्याचा विचार करत आहेत का, अशाही चर्चा मातोश्रीवर सुरू झाल्या आहेत.

दरम्यान मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलवल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच काही वेगळे निर्णयही घ्यावे लागतात,असही त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. पण विदर्भातील जागांवरून ठाकरे आणि काँग्रेसमधील मतभेद टोकाला गेले आहेत. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार विदर्भात ठाकरे गटाला 8 जागा मिळाल्या आहेत.पण 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे दिसत आहे.  त्यामुळे विदर्भातील जागांवरून ठाकरे गटा आणि काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य वाढल्याची माहिती आहे.

हेही वाचा: पुण्यात मुख्यमंत्र्यांचा लांबलचक ताफा; वसंत मोरे भडकून म्हणाले,’आयोग झोपा काढतोय?

यामुळे महाविकास आघाडीतील धुसफूस कायम असून विदर्भातील जागांसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे. विदर्भातील जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. शनिवारी (20 ऑक्टोबर)  जवळपास 9-10 तास बैठक होऊनही अद्याप जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळेच आज उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली आहे. ज्या जागांचा पेच आहे अशा जागांसंदर्भात पक्षांतर्गतच चर्चा केली जाणार आहे.

Web Title: Disagreement between congress thackeray group over vidarbha seat urgent meeting on matoshree nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 01:10 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Uddhav Thackeray Group

संबंधित बातम्या

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
1

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
2

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
3

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
4

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.