• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Sandeep Deshpande Warning On Mira Bhayandar Morcha Slam Non Marathi Traders Latest News Marathi

“बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता बिहतानी चड्डीत राहायचं…”, मीरा-भाईंदरमधील मोर्चानंतर मनसेकडून कडक इशारा

Sandeep Deshpande on Morcha : मीरा-भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी गुरुवारी शहरात बंद पुकारला होता. अशातच आता मनसे या प्रकरणात आक्रमक झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 04, 2025 | 12:06 PM
"बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता बिहतानी चड्डीत राहायचं...", मीरा-भाईंदरमधील मोर्चानंतर मनसेकडून कडक इशारा (फोटो सौजन्य-X)

"बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता बिहतानी चड्डीत राहायचं...", मीरा-भाईंदरमधील मोर्चानंतर मनसेकडून कडक इशारा (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Sandeep Deshpande on Mira bhayandar Morcha : मराठी विरुद्ध हिंदीवरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषेच्या वादाला आता राजकीय वेग आला आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आमनेसामने आले आहेत. तर दुसरीकडे मीरा रोड येथील एका मिठाई दुकानदाराला मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ मीरा-भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. याचपार्श्वभूमीवर अनेक दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. अशातच आता मनसे या प्रकरणात आक्रमक झाली आहे.

ऐरोलीत नाट्यगृह उभारणीला गती; कलाकारांसाठी सुविधा वाढणार

संदीप देशपांडेचा इशारा

बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं.तूर्तास एवढंच, असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलयं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मीरा भाईंदर येथील जोधपूर स्वीट्स व्यावसायिकावर मराठी भाषेवरून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण मारवाडी समाज (३६ समुदाय) आणि व्यावसायिक संघटनांनी ३ जुलै रोजी बंदची हाक दिली आहे. हा बंद सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होता. सर्व व्यापाऱ्यांना त्यांचे आस्थापने बंद ठेवून या शांततापूर्ण निषेधात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिणामी 3 जुलैला मीरा रोडवरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याचदरम्यान व्यापारी रस्त्यावर उतरून काहींनी रस्त्यावर या कृत्याविरुद्ध घोषणाबाजी केली. कडक कारवाई न केल्यास ते त्यांचे आंदोलन आणखी तीव्र करतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मुंबईतील मारवाडी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की जर आज या निंदनीय घटनेवर कठोर कारवाई केली नाही तर भविष्यात कोणत्याही व्यावसायिकावर असे होऊ शकते.

एकीकडे मीरा रोड येथील मारवाडी व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून गुरुवारी बंदची हाक देण्यात आली आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे सेनेने या घटनेचा निषेध केला आहे. हिंदी भाषिक नेत्यांनी भाषेच्या नावाखाली मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. नेत्यांनी सांगितले की मराठी शिकणे आवश्यक आहे कारण त्यामुळे लोकांना फायदा होईल, परंतु हल्ला करणे योग्य नाही.

नितेश राणे यांचे विधान होते

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केले होते की, “गरीब हिंदूंवर हात उचलणाऱ्यांनी नाल बाजार आणि मोहम्मद अली रोडवर जाऊन जिहादींना मारहाण करण्याचे धाडस दाखवावे. जावेद अख्तर, आमिर खान सारखे लोक मराठी बोलतात का? हे लोक नेहमीच गरीब हिंदूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, परंतु मराठी बोलण्याशी किंवा मराठी संस्कृतीशी त्यांचा काहीही संबंध नाही.”

या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप मंत्री नितेश राणे यांच्या अलीकडील विधानावर प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, “नितेश राणे यांनी हे समजून घ्यावे की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही.”, आम्हाला या बॅनर्स आणि पोस्टर्सबद्दल काहीही माहिती नाही, ही आमच्या पक्षाची ओळ नाही. आम्ही फक्त मराठी माणसांचा विजय साजरा करणार आहोत.”

धारावी ते कुलाबा जाणाऱ्यांचा प्रवास होणार सोपा , सागरी मार्गाला जोडणारा कला नगर जंक्शनचा तिसरा पूल खुला

Web Title: Sandeep deshpande warning on mira bhayandar morcha slam non marathi traders latest news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • MNS
  • Mumbai
  • Sandeep Deshpande

संबंधित बातम्या

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
1

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री
2

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी
3

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मासिक पाळी किती दिवस उशिरा येणे सामान्य समजावे? Periods नियमित येण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Feb 17, 2026 | 08:38 AM
Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Feb 17, 2026 | 08:31 AM
‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

Feb 17, 2026 | 08:31 AM
Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Feb 17, 2026 | 08:27 AM
T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

Feb 17, 2026 | 08:26 AM
जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Feb 17, 2026 | 08:24 AM
पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Feb 17, 2026 | 08:19 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.