Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : नागपूरच्या उद्यानात धक्कादायक प्रकार; मनपाच्या उद्यानात चक्क गांजाची झाड

नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अजनी परिसरातील एका महापालिकेच्या बागेत गांजाची झाडे आढळल्याची माहिती समोर आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 14, 2026 | 03:12 PM
Nagpur : नागपूरच्या उद्यानात धक्कादायक प्रकार;  मनपाच्या उद्यानात चक्क गांजाची झाड
Follow Us
Follow Us:

नागपूर शहरातील एका सार्वजनिक उद्यानात घडलेल्या अनपेक्षित घटनेने नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष वेधून घेतले आहे. अजनी परिसरातील एका बागेत गांजीची झाडे आढळ्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात मोठी चर्चा सुरु झाली आहे. रोज सकाळ-संध्याकाळा फिरण्यासाठी आणि मुलांच्या खेळासाठी वापरल्या जाणाऱ्या याठिकाणी अशी अंमली झाडे कशी आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची चर्चा तेव्हा अधिक वाढली, ज्या वेळेस भाजप नेते मुन्ना यादव यांनी घटनास्थळाचा व्हिडिओ सोशलमीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये उद्यानात उगवलेली झाडं ही संशयित झाडे असल्याचे निदर्शात आल्यावर दावा करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होताच मनपाचे अधिकारी आणि पोलिस यंत्रणा तातडीने सतर्क झाली.

स्थानिक नागरिकांनी यापुर्वीही या परिसरात काही युवक संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. काहीजण नशा करत असल्याचा तक्रारीही करण्यात आल्या मात्र, सुरुवातीच्य तपासात कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता. त्यामुळे काही काळासाठी हे प्रकरण शांत झाले होते. यानंतर अधिक माहिती गोळा करताना उद्यानातील काही झाडांबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर पाहणी केली असता सदर प्रकार समोर आला. अशी अनेक झाडे असल्याची शक्यता असल्याचे सांगितले जात असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहेत.

घटनेनंतर संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ही झाडे नेमकी कोणी लावली, ती किती दिवसांपासून तेथे होती आणि यामागे कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आवश्यक असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते.

दरम्यान, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कोणतीही संशयास्पद बाब दिसल्यास तातडीने प्रशासन किंवा पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा घटनांमुळे उद्यानांची सुरक्षितता आणि देखभाल याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अधिकृत तपास अहवालानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. मात्र, एका सार्वजनिक उद्यानात गांजाची झाडे आढळल्याच्या दाव्यामुळे नागपूरमध्ये या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

Web Title: Shocking incident in a nagpur park cannabis plants found in a municipal corporation park

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप
1

Gondiya News: पोषण आहाराच्या तांदळाची विक्री! अर्जुनी-मोरगावात खळबळ; ६ कट्टे व्यापाऱ्याला दिल्याचा आरोप

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार
2

Satara Politics: उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील;  जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
3

Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु
4

Sugar Black Marketing: साखरेचा काळाबाजार! ४०० टनांपेक्षा जास्त साठ्यावर नजर, राज्यभरात तपासणी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.