Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur महापालिकेला मिळणार ८२ कोटी रुपयांचे अनुदान; तब्बल 4 वर्षांनी…

महानगरपालिकेने पाणीपुरवठा, सांडपाणी, बांधकाम आणि सार्वजनिक आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विभागांशी संबंधित पाच कामांसाठी वित्त आयोगाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2026 | 02:51 PM
Nagpur महापालिकेला मिळणार ८२ कोटी रुपयांचे अनुदान; तब्बल 4 वर्षांनी…
Follow Us
Close
Follow Us:

चार वर्षांपासून थांबले होते निधी वाटप
नागपूर महापालिकेला मिओळणार 82 कोटींचे अनुदान
15 व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त होणार

नागपूर: १५ व्या वित्त आयोगांतर्गत केंद्र सरकारकडून महानगरपालिका क्षेत्रातील विकासासाठी निधी वाटप केला जातो. चार वर्षांपासून महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे निधी वाटप थांबले होते. आता नागपूर महानगरपालिकेसाठी आनंदाची बातमी आहे. चार वर्षांपासून प्रलंबित असलेला १५ व्या वित्त आयोगाचा निधी लवकरच महानगरपालिकेला मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेला वित्त आयोगाकडून ८२ कोटींचे अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे.

माहितीनुसार, पंधराव्या वित्त आयोगाने तीन आर्थिक वर्षांसाठी (२०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६) एकूण ११३ कोटींचा निधी रोखून ठेवला होता. आयोगाने अट घातली होती की हे अनुदान महापालिका निवडणुका होईपर्यंत दिले जाणार नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेला लवकरच रोखलेल्या निधीपैकी ७५ टक्के किंवा ८२ कोटी रुपये मिळतील. विशेष म्हणजे, महापालिकेला दरवर्षी सरासरी ३७कोटींचा निधी मिळतो.

ग्रीन एक्सप्रेसवेमुळे दिल्ली ते चेन्नई केवळ १२ तासांवर, नितीन गडकरी यांनी दिले मोठी अपडेट

असा होणार वापर

१४० कोटी

ई-बस

३५ कोटी

२२ रस्त्यांची कामे

३५ कोटी

१० उद्यानांचा विकास

४.५ कोटी

यांत्रिकीची खरेदी

आतापर्यंत १२९ कोटींचे वितरण

महानगरपालिकेने पाणीपुरवठा, सांडपाणी, बांधकाम आणि सार्वजनिक ॥ आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या विभागांशी संबंधित पाच कामांसाठी वित्त आयोगाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. आतापर्यंत महानगरपालिकेला आयोगाकडून १२९.८४ कोटींचा निधी मिळाला. गंगाबाई घाट, मानेवाडा आणि मोक्षधाम घाट येथील वायू प्रदूषण नियंत्रण प्रणालींसाठी ८ कोटींची तरतूद केली. अनुदान निधी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेने अनेक नवीन कामे देखील प्रस्तावित केली आहेत. यामध्ये नवीन रस्ते बांधणे, वाहतूक जंक्शनमध्ये सुधारणा करणे आणि वायू प्रदूषण नियंत्रण प्रणालीचा विस्तार यांचा समावेश आहे. वित्त आयोगाने यापूर्वी महानगरपालिकेकडून प्रगती अहवाल मागवला होता, जो महानगरपालिकेने वेळेवर सादर केला आहे.

Mayor Post Reservation: आरक्षण सोडतीत ‘गौडबंगाल’? ओबीसी मुक्ती मोर्चाचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

आरक्षण सोडतीत ‘गौडबंगाल’?

राज्यातील महापौर महापालिकांच्या महापौरपदांची केलेली सोडत अन्यायपूर्वक व नियमबाह्य असल्याकडे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोचनि लक्ष वेधले. सोडतीत बांठीया समितीच्या लोकसंख्येचा अहवाल डावलला गेला. सोबतच राज्यातील मागासवर्ग आरक्षण कायद्याकडेही दुर्लक्ष केले. परिणामी २९ महापालिकांमध्ये ओबीसीला लोकसंख्येच्या आधारे १० व अनुसूचित जातीला ४ महापौर पदे मिळणे अपेक्षित होते.  नियमाला डावल्यानेच ओबीसी वर्गाला ८ व अनु. जातीला केवळ ३ महापौर पदे मिळाली. तर ४१ टक्के पद म्हणजेच १२ पदे ही राखीव मागासवर्गीय घटकाला मिळाली.

Web Title: The nagpur municipal corporation will receive a grant of rs 82 crore finance commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Nagpur
  • Nagpur Municipal Corporation
  • Nagpur News

संबंधित बातम्या

लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस – नागपूर!
1

लॉजिस्टिक्स आणि कनेक्टिव्हिटीचे नवे पॉवरहाऊस – नागपूर!

धक्कादायक ! सख्ख्या भावाने झोपेतच घेतला भावाचा जीव; डोक्यावर सपासप वार केले अन् नंतर मृतदेहाजवळ…
2

धक्कादायक ! सख्ख्या भावाने झोपेतच घेतला भावाचा जीव; डोक्यावर सपासप वार केले अन् नंतर मृतदेहाजवळ…

Nagpur Crime: नात्याला काळिमा! ATM पैशांच्या वादातून नातवाने केली आजीची निर्घृण हत्या
3

Nagpur Crime: नात्याला काळिमा! ATM पैशांच्या वादातून नातवाने केली आजीची निर्घृण हत्या

Nagpur Crime: ‘मला वाचवा…’ म्हणत आईला फोन, काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह कबरीतून काढले बाहेर आणि…
4

Nagpur Crime: ‘मला वाचवा…’ म्हणत आईला फोन, काही तासांत नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह कबरीतून काढले बाहेर आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.