Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : रेल्वे स्टेशनवर तिकीट दलालीचा संशय; ‘हाऊसफुल’ कोट्यांमागे हजेरीची साखळी?

मुख्य रेल्वे स्थानकावर तिकीट आरक्षण प्रक्रियेत गंभीर अनियमितता सुरू असल्याची चर्चा प्रवाशांत रंगू लागली आहे. रेल्वेच्या तिकीटांमध्ये दलाली केली जात असल्याचे धक्कादायक बाब समोर येत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2026 | 03:30 PM
Suspicion of ticket brokering at railway station causes major trouble for passengers

Suspicion of ticket brokering at railway station causes major trouble for passengers

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावर (Indian Railway) तिकीट आरक्षण प्रक्रियेत गंभीर अनियमितता सुरू असल्याची चर्चा प्रवाशांत रंगू लागली आहे.’हजेरीची माणसं लावून काही मिनिटांत तिकीट कोटा संपवला जातो’, काऊंटरवरील कर्मचाऱ्यांकडून एजंटांना झुकते माप दिले जाते’ अशा आरोपांमुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे. नांदेड हे महत्त्वाचे मुख्य स्थानक असतानाही काही गाड्यांचा कोटा क्षणार्धात ‘हाऊसफुल’ होतो, तर दोन जंक्शन जोडणाऱ्या मार्गांवरही नावापुरता कोटा दिसतो, अशी तक्रार आहे. (Nanded News)

प्रवाशांचे म्हणणे तरी काय? 
प्रवाशांच्या मते, ऑनलाईन बुकिंग सुरू झाल्यानंतरही काऊंटरवरील व्यवहारात पारदर्शकता नाही. ‘काही विशिष्ट जी एजंटांकडे तिकिटे उपलब्ध होतात, पण सामान्य प्रवाशांना ‘वेटिंग’ मिळते,’ असा आरोप करण्यात येत आहे. यामुळे प्रवासा नियोजन कोलमडते, तसेच अतिरिक्त दराने तिकीट विक्रीची शंका बळावते.

हे देखील वाचा : ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय

नेमका आरोप काय?
आरक्षण काऊंटर उघडताच ठरावीक एजंट किंवा ‘हजेरीची माणसं’ मोठ्या प्रमाणावर तिकीट बुक करतात. सामान्य प्रवाशांना रांगेत उभे राहूनही तिकीट मिळत नाही. काही गाड्यांमध्ये काही मिनिटातच पूर्ण कोटा संपल्याचे दिसते. तत्काळ प्रिमियम कोट्यातही समान पद्धतीचा संशय व्यक्त केला जातो.

कारणे की संगनमत ?
काही वेळा मर्यादित कोटा, हंगामी गर्दी, सणासुदीचा काळ, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरील मागणी यामुळेही कोटा लवकर संपतो. मात्र, ‘ दररोजच काही मिनिटांत हाऊसफुल’ होणे आणि एजंटांकडे तिकिटे उपलब्ध असणे या विरोधाभासामुळे संशय अधिक गडद होत आहे.

हे देखील वाचा : नरहरी झिरवळ यांच्याभोवती फास आणखी आवळला; आता थेट मतदारसंघात ACBची मोठी कारवाई

प्रवाशांच्या मागणी काय ?

आरक्षण प्रक्रियेचे सीसीटीव्ही व ऑडिट तपासणी, एजेंट बुकिंगवर मर्यादा आणि पारदर्शक अहवाल, प्रवाशांसाठी स्वतंत्र हेल्पडेस्क व तक्रार निवारण यंत्रणा, कोटा वाटपाची सार्वजनिक माहिती, नांदेडसारख्या प्रमुख स्थानकावर अशी चर्चा होणे हीच चिंतेची बाब आहे. प्रशासनाने त्वरित चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

प्रशासनाची भूमिका ?
रेल्वे नियमांनुसार अधिकृत रेल्वे एजंटांना निश्चित मर्यादेतच बुकिंगची परवानगी असते. काऊटरवरील बुकिंग आणि ऑनलाईन बुकिंग स्वतंत्र प्रणालीद्वारे होते. दलाली किंवा संगनमत आढळल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे.

Web Title: Suspicion of ticket brokering at railway station causes major trouble for passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • daily news
  • Indian Railways
  • nanded news

संबंधित बातम्या

Shrikant Shinde convoy accident: श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात; नांदेडमध्ये घडली घटना
1

Shrikant Shinde convoy accident: श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात; नांदेडमध्ये घडली घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.