Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG Gas Shortage: हातगाड्यापासून पंचतारांकितला ‘गॅस ‘ची झळ; वडापाव, मिसळसाठी जादा दर, हॉटेलमधील जेवणाला पूर्णविराम

व्यावसायिक गॅस सिलींडरचा तुटवडा निर्माण झाल्याने रस्त्यावर टपरी टाकून फास्टफूड विक्रेत्यापासून ते नियमित चालणाऱ्या ढाबे, रेस्टारंट व पंचतारांकित हॉटेलपर्यंत साऱ्याच व्यावसायिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 13, 2026 | 05:12 PM
हातगाड्यापासून पंचतारांकितला 'गॅस 'ची झळ; वडापाव, मिसळसाठी जादा दर, हॉटेलमधील जेवणाला पूर्णविराम (फोटो सौजन्य-Gemini)

हातगाड्यापासून पंचतारांकितला 'गॅस 'ची झळ; वडापाव, मिसळसाठी जादा दर, हॉटेलमधील जेवणाला पूर्णविराम (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

नाशिक: गेल्या चार ते पाच दिवसापासून व्यावसायिक गॅस सिलींडरचा तुटवडा निर्माण झाल्याने रस्त्यावर टपरी टाकून फास्टफूड विक्रेत्यापासून ते नियमित चालणाऱ्या ढाबे, रेस्टारंट व पंचतारांकित हॉटेलपर्यंत साऱ्याच व्यावसायिकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. टपऱ्यांवर व्यवसाय करणान्यांनी काळ्याबाजारात सिलींडर आणून व्यवसायात जान भरली असली तरी, खाद्य पदार्थाच्या दरात नाईलाजास्तव वाढ करावी लागली आहे तर पंचतारांकित हॉटेलमध्ये सकाळच्या नास्त्यातून काही पदार्थ गायब करावे लागले आहेत. ढाबे, रेस्टॉरंटमधूनही कमी इंधनावर शिजविल्या जाणाऱ्या ठराविक भाज्या व चुलीवरच्या भाकरींना पसंती देण्यात आली आहे.

अठराशे रूपये किंमतीला मिळणारे १९ किलोचे व्यावसायिक गैस सिलींडरची नोंदणी कंपन्यांनी बंद केल्यामुळे आता तेच सिलींडर साडेतीन ते पाच हजार रूपयांपर्यंत घ्यावे लागत आहे. त्यामुळे व्यवसायातील लागत आहे. टपरीधारकांनी म्हटले आहे. तर दिवसभर ग्राहकांची वर्दळ राहणाऱ्या दावे, रेस्टॉरंट चालकांवर सिलींडर अभावी कधी सकाळी तर कधी सायंकाळी लवकर हॉटेल बंद करावे लागत आहे.

LPG Shortage Crisis : एलपीजी संकटामुळे ताटातून नाश्ता गायब! मुंबईतील ‘या’ भागातील इडली-डोसा स्टॉल बंद

व्यवसायावर परिणाम, ग्राहक तुटण्याची भीती

गैस सिलीडरमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीदर मात करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांकडून विविध पर्यायाचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यांच्या मते एकदा ग्राहक माधारी फिरला तर त्याला पुन्हा आपल्याकडे ओढणे मुश्किल होऊन जाते. सध्याच्या परिस्थितीत ग्राहक राजा टिकवून ठेवण्यासाठी प्रसंगी तोटा सहन करावा लागत आहे. अशा वेळी प्रसारमाध्यमातून हॉटेल बंद होण्याच्या बातम्यांमुळे देखील आता नियमित येणारे ग्राहकांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. शिवाय काही खाद्यपदानं कमी केल्यामुळे देखील ग्राहकांची संख्या कमी होऊ लागली आहे.

दररोज लागतात तीन सिलिंडर; सध्या मात्र ठणठणाट

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या हॉटेल दिवट्या बुधलया माचीला ग्राहकांची असलेली पसंती पाहता परकी दररोज तीन व्यावसायिक सिलीडर लागत. गेली तीन दिवसांपर्यंत सारे सुरूळीत होते. परंतु मांसाहारातील काही पदार्थ कमी करण्यात आले तर स्वयंपाकासाठी चुल पेटविण्यात आली आहे, त्यातही तराविक भाज्या, भात व भाकरीलाच प्राधान्य दिले जात आहे, सिलीडरचा पुरवठा सुरुळीत कधी होईल असा तेथील दिपक पाटील यांचा प्रश्न आहे.

पंचतारांकितवरही परिणाम

शहरात काही मोजकीच पचतारांकित हॉटेल्ला आहेत. व्यापारी, उद्योजक, कलावंत, व्यावसायिक, पर्यटकांचा कायम राबता असलेल्या या हॉटेल्समध्ये ग्राहकांना सोयी. सुविधांची वागवा नसली तरी, गैस सिलींडरने त्यांच्यावरही काही बंधने आणली आहेत. मुक्कामी व्हाऱ्या ग्राहकांना सकाळी सात वाजेपासून बेकायचास्ट लागतो. साडेदहा वाजेपर्यंत नास्ता गरम राहाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गॅसचा होणारा बाहर आता रोखावा लागत आहे. शिवाय उकडलेले अंडे, मरचला डोसा इडली या दक्षिणेकडील पदार्थ्यांचा वापर कसा कमी करता येईल याचा विचार केला जात असल्याचे एस. के. सॉलीटियर्सचे एस. एस. कुटे यांनी सांगितले.

लाकूड १०, कोळसा १५ रुपये

सिलीडर नसल्याने व्यावसाविकांनी पांचवांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात आधुनिक शेगडी, मारधनोव्हेय, ओकन, इंडक्शन या वीजेवर चालणान्या आयुधांचा समावेश असला तरी, सध्या विजेचे दर व टंचाईचा वचार करना पापारिक असलेले लाकूड व कोळसा देखील मिळणे मुश्किल झाले आहे. लाकूड दहा रूपये किलों व कोळसा पंचरा रूपये किलो दराने विक्री होत आहे, परंतु या सरपणाबा वापर हल्ली मुश्किल झाल्याचे सोमनाथ देवरे यानी सांगितले.

काळ्याबाजारात तरी कोठून येते सिलिंडर ?

१८०० रूपयांना मिळणारे व्यावसायिक सिलीडरची बुकींग कंपन्यांनी बंद केली असली तरी, व्यवसाय सुरू ठेवण्यसाठी व्यावसायिक सिलीडरचा वापर Bhara सुरु आहे. अनेकांशी चर्चा केल्यानंतर १८०० रूपयांचे सिलीडर सजेतीन ते पाच हजारापर्यंत काळ्याबाजारात मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कंपन्यांनी व्यावसायिक सिलीडरची बुकींगच बंद केल्याने पुरवठाद्वाचा प्रश्नच नसतांना काळयाधाजारात तरी हे सिलींडर कोठून व कसे येते या विषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत, काहींच्या मते व्यावसायिक सिलीडर पुरविणाऱ्या वितरकांच्या कर्मचा-यांकडूनच ते पुरविले जात आहे.

Vasai Virar : मनपाने नियमाचं उल्लंघन केल्याचा भाजपाचा आरोप; प्रभाग समिती कार्यालयाच्या निमंत्रण पत्रिकेवरून गोंधळ

इंधनामुळे हॉटेलला सुट्टी द्यावी लागली

मुंबई महामार्गावर शाकाहार-मांसाहारासाठी प्रसिद्ध असलेल्या लईभारीला गैस सिलीडरचा चटका ना वेळेवर उपलब्ध न झाल्याने हॉटेल बंद ठेवावे लागले तर कसे बसे एक सिलीडर उपलब्ध झाल्याने पुन्हा उघडाये लागले, हॉटेलमध्धी कारागिर असून, त्यांना बसवून ठेवता येत नाही, दररोजबा पगार द्यावा लागती, अशा वेळी व्यवसाय कसा करावा असा प्रश्न संवालक अमोल जाधा यांनी विचारला.

 

Web Title: Five star hotels extra charges for vada pav and misal specific

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • LPG Gas
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
4

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.