Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: नाशिकमध्ये जलसंकट टळले! मोठ्या व मध्यम धरणांमध्ये ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Nashik News:  संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम धरणांमध्ये २ ऑगस्टअखेर ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी आणि सिंचनाबाबतची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 03, 2026 | 12:25 PM
नाशिकमध्ये जलसंकट टळले! मोठ्या व मध्यम धरणांमध्ये ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा

नाशिकमध्ये जलसंकट टळले! मोठ्या व मध्यम धरणांमध्ये ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Follow Us
Follow Us:
  • जुलैच्या मुसळधार पावसाने नाशिककरांना दिलासा
  • नाशिक जिल्ह्यातील धरणात एकूण ८७.३६ टक्के साठा
  • आळंदी, वाघाड, ओझरखेड, भावली १०० टक्के भरले
नाशिक: संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील मोठे व मध्यम धरणामध्ये 2 ऑगस्ट रोजी तब्ब्लल ८८.०७ टक्के इतका विक्रमी उपयुक्त पाणी साठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे पाण्याची चिंता मिटण्याची चिंता आहे. या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून उशिराने दाखल होणार, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्यानुसार संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाने जिल्हयात सर्वदूर दमदार हजेरी लावून कसर भरून काढली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या व सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. (Nashik News)

Wine Capital of India: मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘या’ शहराला म्हणतात भारताची ‘वाइन कॅपिटल’?

अशी आहे पालखेड , दारणा समूहातील स्थिती

पालखेड धरण समूहात करंजवण ८६.९ टक्के व वाघाड १०० टक्के पूर्ण भरले आहे. तसेच ओझरखेड व तिसगाव धरणेही १०० टक्के भरले आहे. दारणा धरणामध्ये ६ हजार १४३ दलघफू (८५.९३ % ) पाणीसाठा उपलब्द आहे. तर भावली आणि वालदेवी १०० टक्के भरली आहे.

गिरणा खोरे समूहात ९४.६० टक्के पाणीसाठा

गिरणा खोऱ्यातील प्रकल्पांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा झाला आहे. चणकापूर, हरणबारी, केळझर आणि गिरणाचे धरणे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहे. गिरणा धरणात १८ हजार १०१ दलघफू (९७.८४ %) पाणीसाठा जमा झाला असून गिरणा खोरे समूहात एकूण ९४.६० टक्के पाणीसाठा नोंदविला गेला आहे.

अमृतस्नानासाठी करावे लागणार नियोजन

नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी आणि गिरणा खोऱ्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वेगाने सुरु आहे. सात मोठे व १९ मध्यम प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७० हजार ६१९ दलघफू एवढी असून, आजमितीस त्यामध्ये ६२ हजार १९१ दलघफू म्हणजेच ८८.०७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी ७५.२० टक्के पाणीसाठा होता, जो यंदा १२. ८७ टक्यांनी अधिक आहे. मात्र असे असले तरी पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाला आगामी सिंहस्थ कुंभमेळा व अमृतस्नानाच्या पर्वणीसाठी सोडाव्या लागणाऱ्या पाण्याचा विचार करून नियोजन करावे लागणार आहे.

Nashik Scandal: तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय

Web Title: Nashik dams water storage reaches 88 percent after heavy july rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • maharashtra
  • Monsoon Update
  • Nashik

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.