Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर, महिनाभरात ११ हजार वाहनचालकांना ७७ लाखांचा दंड

जानेवारी महिन्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन हजार २८५ केसेस करण्यात आल्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांनी गती पकडण्यास सुरूवात केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 05, 2026 | 06:57 PM
बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर, महिनाभरात ११ हजार वाहनचालकांना ७७ लाखांचा दंड

बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर, महिनाभरात ११ हजार वाहनचालकांना ७७ लाखांचा दंड

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक कोंडीला हातभार लावणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी रडारवर घेण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर प्रत्येक पोलिस ठाण्याने कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. जानेवारी महिन्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन हजार २८५ केसेस करण्यात आल्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांनी गती पकडण्यास सुरूवात केली आहे. यामुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक शहरातंर्गत रस्त्यावर वळवण्यात आली आहे. त्यात बेशिस्त वाहनचालक नियमांकडे कानाडोळा करीत रस्त्यावर

९४ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल

वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिस वाहतूक नियमन करताना बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतात. पण, पार्किंगबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कर्णिक यांनी दिले आहेत. मागील काही दिवसांपासून कलम २८५ नुसार शेकडो गुन्हे दाखल झालेत. मात्र, त्याची व्याप्ती ठराविक पोलिस ठाण्यांपुरती मर्यादीत आहे. त्यामुळे शहरातील पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी प्रत्येकी किमान पाच गुन्हे दाखल करावेत, असे कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे. शहरातंर्गत बेशिस्त वाहतुकीला लगाम बसल्यास कोंडी होणार नाही.

वाह रं मर्दा ! प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं विक्रमी उत्पादन; ‘आरा’ द्राक्षांना परदेशात मागणी

महिनाभरात 11 हजार वाहनचालकांना 77 लाखांचा दंड

जानेवारी महिन्यात वाहतूक पोलिसानी तब्बल ११ हजार ६०८ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत ७७ लाख ६१ हजार १५० रूपयांचा दंड ठोठावला. प्रादेशीक परिवहन विभाग आणि पोलिसांनी ४६२ रिक्षांवर कारवाई केली. त्यातील ३५ रिक्षा स्क्रैप करण्यात आल्यात. याच महिन्यात ९४ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यात ७ लाख ५१ हजार रूपये दंड वसूल झाला.

ट्रिपल सीट- १३४७
गणवेश नसणे (रिक्षा) – ६९२
राँग साईड- १२७३
रहदारीस अडथळा- २२८५
फट सीट रीक्षा-७६१
सिग्नल जंप – १९०७
काळी काच – ४३५
परवाना वा परमीट नसणे- ६०१
जादा प्रवासी रीक्षा- १४२
मोबाईलवर बोलणे- ३३३
विना नंबर/फॅन्सीनंबर- ४३२
सीटबेल्ट वापर नसणे – ४८५
बुलेट आवाज – १५
रिक्षा बॅज नसणे- ७७६
इतर केसेस- २८
एकूण दंड- ७७,६१,१५०

Maharashtra ZP Election 2026: झेडीपी,पंचायत समिती निवडणुकी निमित्त पनवेलमध्ये शहरातील वाहतुकीत बदल

Web Title: Reckless drivers on the police radar 11 thousand drivers fined 77 million in a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:57 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Traffic

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.