• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Record Agricultural Production In Adverse Conditions Aara Grapes In Demand Abroad

वाह रं मर्दा ! प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं विक्रमी उत्पादन; ‘आरा’ द्राक्षांना परदेशात मागणी

द्राक्षांच्या चव आणि गुणक्त्तेसाठी जगप्रसिद्ध असलेला सांगली जिल्हा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चर्चेत आला आहे. वायफळे ता. तासगाव येथील प्रगतशील शेतकरी राहुल पाटील यांच्या द्राक्षांना परदेशात मागणी मिळाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 05, 2026 | 06:54 PM
वाह रं मर्दा ! प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं विक्रमी उत्पादन; ‘आरा’ द्राक्षांना परदेशात मागणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वाह रं मर्दा ! प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं विक्रमी उत्पादन;
  • ‘आरा’ द्राक्षांना परदेशात मागणी
सांगली/प्रवीण शिंदे : द्राक्षांच्या चव आणि गुणक्त्तेसाठी जगप्रसिद्ध असलेला सांगली जिल्हा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चर्चेत आला आहे. वायफळे ता. तासगाव येथील प्रगतशील शेतकरी राहुल तानाजी पाटील यांनी पिकवलेल्या ‘आरा ३५’ या पेटेंटेड द्राक्ष वाणाला परदेशी बाजारपेठेत सर्वोत्तम प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे कमी क्षेत्रात विक्रमी उत्पादन घेत त्यांनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात नवा आदर्श निर्माण केला आहे. राहुल पाटील हे गेल्या काही वर्षांपासून शास्त्रशुद्ध पद्धतीने रेसिड्यू फ्री (अवशेषमुक्त) द्राक्ष उत्पादन करत आहेत. २० गुंठे क्षेत्रात सुमारे सहा ते साडेसहा टन उत्पन्न त्यांनी घेतले आहे. ते यापूर्वी उत्पादन घेत असलेल्या द्राक्षांची निर्यात युरोपियन देर्शामध्ये करत होते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार, बदलते हवामान आणि नैसर्गिक संकटांचा सामना करतही
त्यांनी सातत्याने दर्जेदार उत्पादन घेतले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीतील अनुभव यांचा योग्य वापर हेच त्यांच्या यशाचे गमक ठरले आहे.

Kolhapur ZP Election : पावणेनऊ वर्षांनंतर कोल्हापुरात जिल्हा परिषद निवडणूक; ‘लक्ष्मी दर्शन’ आणि ‘काँटे की टक्कर’ची चर्चा

नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने राहुल पाटील यांनी नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे व पद्मदीप फार्मर प्रोड्युसर कंपनी विटाचे अतुल बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले व सभासदत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांनी ‘आरा-३५’ हा पेटेंटेड द्राक्ष वाण लागवडीसाठी निवडला. युरोपीय निर्यातीचा आधीपासूनचा अनुभव आणि शेतकरी उत्पादक कंपनीकडून मिळालेल्या शास्त्रीय मार्गदर्शनामुळे पहिल्याच वर्षी त्यांनी २० गुंठ्यात सुमारे सहा ते साडे सहा टन उत्कृष्ट प्रतीची, निर्यातक्षम द्राक्षे उत्पादन केली.

द्राक्ष मण्यांची फुगवण, योग्य ब्रिक्स, गोड रसाळ चव आणि टिकाऊपणा यामुळे हा वाण उत्कृष्ट ठरतो. जुन्या नव्या अनुभवातून तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यामुळे सर्व स्तरावर दर्जेदार फळ उत्पादन करता आले. उत्पादनासोबत चांगला भावही मिळाल्याचे समाधान आहे.
– राहुल पाटील, शेतकरी

‘आरा’ वाणामुळे आत्मविश्वास वाढीस
चांगल्या वैशिष्ट्यांमुळे हा वाण राज्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. चांगला भाव, समाधानकारक उत्पादन सध्या द्राक्ष शेतीत वातावरणातील बदल आणि बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अशा परिस्थितीत ‘आरा’ वाणामुळे आत्मविश्वास वाढल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले.

काय व कसा आहे ‘आरा’ द्राक्ष वाण ?
कॅलिफोर्नियामधील ‘आरा’ हा द्राक्ष वाणजागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.प्रतिकूल हवामानातही अधिक उत्पादन
गोड व रसाळ चवसाखर व आम्ल (अॅसिड) यांचे उत्तम संतुलनघड मोठा व टिकाऊचांगली मणीधारण क्षमताकमी उत्पादन खर्चनिर्यातीसाठी अत्यंत योग्य

Kolhapur Mayoral Election 2026: कोल्हापूर महानगरपालिकेवर महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड 

Web Title: Record agricultural production in adverse conditions aara grapes in demand abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Marathi News
  • Sangali News

संबंधित बातम्या

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका
1

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन
2

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास
3

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी
4

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऑफिस बॉय ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता! ऋषभ शेट्टींचा कुंडापुरा ते ‘कांतारा’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

ऑफिस बॉय ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता! ऋषभ शेट्टींचा कुंडापुरा ते ‘कांतारा’ पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

Feb 05, 2026 | 08:29 PM
तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

Feb 05, 2026 | 08:15 PM
MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

Feb 05, 2026 | 08:13 PM
चांगल्या नवऱ्यात असावे 2 गुण! प्रियांका चोप्राच्या पतीने Nick Jonas ने शेअर केले आनंदी लग्नाचे सिक्रेट

चांगल्या नवऱ्यात असावे 2 गुण! प्रियांका चोप्राच्या पतीने Nick Jonas ने शेअर केले आनंदी लग्नाचे सिक्रेट

Feb 05, 2026 | 08:09 PM
‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार; टीझरने सोशल मीडियावर उडवला धुरळा

‘मिस्टर अँड मिसेस परशुराम’मध्ये नील भट्टचा रांगडा अवतार; टीझरने सोशल मीडियावर उडवला धुरळा

Feb 05, 2026 | 08:06 PM
PM Narendra Modi: “किती दिवस जगाला फसवणार…”, पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल

PM Narendra Modi: “किती दिवस जगाला फसवणार…”, पंतप्रधान मोदींनी शायरीतून विरोधकांना झापले; राज्यसभेतील Video व्हायरल

Feb 05, 2026 | 07:51 PM
अनुराग ठाकूर होणार BCCI चे नवे अध्यक्ष? मिथुन मनहासचे पद धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात 9  वर्षांची बंदी उठवली

अनुराग ठाकूर होणार BCCI चे नवे अध्यक्ष? मिथुन मनहासचे पद धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात 9  वर्षांची बंदी उठवली

Feb 05, 2026 | 07:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM
Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Feb 05, 2026 | 03:46 PM
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.