• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ncp Rohini Khadse Vs Cm Devendra Fadnavis On Emergency Decision By Indira Gandhi

भाजपच्या मंडळींना आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रामध्ये यावरुन लेख लिहिला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 25, 2025 | 01:35 PM
ncp rohini khadse vs cm devendra fadnavis on emergency decision by indira gandhi

इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या निर्णयावरुन रोहिणी खडसे यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई :  देशाच्या माजी पंतप्रधान आणि कॉंग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी आणीबाजी जाहीर केली होती. आजच्या दिवशी आणीबाजी जाहीर करण्यात आली होती. या घटनेला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रामध्ये यावरुन लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. यावरुन आता विरोधकांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

आणीबाणीच्या निर्णयाला आता 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर आता भाजपनेत्यांनी टीका करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आज ५० वर्षे झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कसे? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला ५० वर्ष झाली, एवढेच म्हणावे लागेल. जुने दिवस कधी विसरायचे नसतात, ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात.” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीसांनी निशाणा साधला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी लिहिले आहे की, “आज २५ जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे ? आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे ? माध्यमं स्वतंत्र आहेत ? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे? नाही ना ? मग भाजपच्या मंडळींना पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार?” असे सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे त्यांनी लिहिले की, “आज काहींनी वर्तमानपत्रांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर रकाणे भरून काढले आहेत. पण चिनॉय सेठ, जिनके खुदके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंकते,” अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

आज २५ जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे ? आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे ? माध्यमं स्वतंत्र आहेत ? देशातील स्वायत्त… pic.twitter.com/uanNJ2u7Gr — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 25, 2025

Web Title: Ncp rohini khadse vs cm devendra fadnavis on emergency decision by indira gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 01:35 PM

Topics:  

  • 50 years of Emergency
  • devendra fadnavis
  • Rohini Khadse

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
2

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी
3

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”,  देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
4

Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Todays Gold-Silver Price: सोनं चमकलं की फिकं पडलं? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Todays Gold-Silver Price: सोनं चमकलं की फिकं पडलं? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Feb 17, 2026 | 08:07 AM
Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Satara ZP : भाजपच्या गटनेतेपदी राजू भोसले तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी उदय कबुले

Feb 17, 2026 | 08:02 AM
Matar Bhat Recipe: हिवाळ्यात आवर्जून बनवा अस्सल पारंपरिक पद्धतीने मटार भात, समाधान देणारा चविष्ट पदार्थ

Matar Bhat Recipe: हिवाळ्यात आवर्जून बनवा अस्सल पारंपरिक पद्धतीने मटार भात, समाधान देणारा चविष्ट पदार्थ

Feb 17, 2026 | 08:00 AM
तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

तब्बल 18 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्त्व; स्थलांतराचा मुद्दा बनतोय गंभीर…

Feb 17, 2026 | 07:15 AM
Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Feb 17, 2026 | 07:05 AM
सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

सूर्य, चंद्रानंतर आता ताऱ्यालाही ग्रहण; शास्त्रज्ञांनी अनुभवला अद्भूत खगोलशास्त्रीय नजारा

Feb 17, 2026 | 07:00 AM
‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

‘हा’ हिशोब पक्का ठेवा! शोरूमचा मालक स्वतः Maruti Fronx ची चावी देईल हातात, EMI तर 15000 रुपयांपेक्षा कमी

Feb 17, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.