वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी आपला बालेकिल्ला राखला आहे. सातपैकी सहा जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला असून, एका जागेवर बंडखोरीमुळे मनसेचा पराभव आणि शिंदे गटाचा विजय झाला आहे.
मुंबईकरांसाठी खास क्षण! पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा डॉल्फिनचे भारतात आगमन, वरळी सी फेसवर दिसला माशांचा अद्भुत खेळ. अनेकांनी हे दृष्य इंटरनेटवर शेअर केले असून याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
वरळी येथील शिबिरात एकूण ३२२ तक्रारी प्राप्त झाल्या असून यामध्ये पाणीपुरवठा, गटारसफाई, पुनर्विकासातील अडचणी, स्वच्छता, शासकीय दाखले, रेशन कार्ड, स्थानिक पायाभूत सुविधा अशा मूलभूत विषयांचा समावेश होता.
लवकरच दक्षिण मुंबई मेट्रोच्या नकाशावर येणार आहे. १० एप्रिल रोजी मेट्रो ३ वर आरे ते वरळी यादरम्यान मेट्रो धावणार असल्याचे समोर आलेय. १० एप्रिलपासून मुंबईकरांना गर्दी आणि गोंगाटाशिवाय थेट भुयारी…