Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरिष्ठ पातळीवर सुपार्‍या घेतल्या असल्याने उमेदवारी मिळाली नाही, निलेश सांबरे यांचा गंभीर आरोप

वंचितकडून ती टायपिंग मिस्टेक झाली होती. आम्ही वंचितला पाठिंबाची मागणी केली होती, तसा पाठिंबा त्यांनी दिल्याचं सांबरे यांनी सांगितलं.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 13, 2024 | 11:13 AM
वरिष्ठ पातळीवर सुपार्‍या घेतल्या असल्याने उमेदवारी मिळाली नाही, निलेश सांबरे यांचा गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:

कल्याण : पक्षातील वरिष्ठ पातळीवर अनेक गैरव्यवहार चालू असतात, पक्षातील काही मंडळी असतात ज्यांनी सुपाऱ्या घेतलेल्या असतात त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही असा गंभीर आरोप निलेश सांबरे यांनी केला आहे.

निलेश सांबरे हे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यावर भिवंडी लोकसभेतुन अपक्ष लढत आहेत. मात्र त्यांनी हा आरोप करून कोणाला लक्ष केले हे गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर वंचितने उमेदवारांची जी यादी जाहीर केली होती, त्यामध्ये कल्याण लोकसभेतून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र वंचितकडून ती टायपिंग मिस्टेक झाली होती. आम्ही वंचितला पाठिंबाची मागणी केली होती, तसा पाठिंबा त्यांनी दिल्याचं सांबरे यांनी सांगितलं.

कल्याण लोकसभेतून लढवायचा निर्णय घेतल्यावर कल्याणमध्ये १५ बैठका घेतल्या. मात्र त्या सभेमध्ये कोणालाही आयआयटी बद्दल माहित नाही, यापेक्षा मोठे दुर्भाग्य आमच्या जव्हार मोखाड्यात देखील नाहीअसे देखील सांबरे म्हणाले. कल्याण पश्चिमेत भागात सांबरे यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला त्यावेळेस ते बोलत होते.

Web Title: Nilesh sambares serious allegation that he did not get candidature because he took supary at senior level maharashtra politics maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2024 | 11:13 AM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news update
  • thane

संबंधित बातम्या

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित
1

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार
2

Rukminibai Hospital: फ्रॅक्चर झालेल्या वृद्धाच्या पायाला प्लास्टरऐवजी पुठ्ठा, रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक प्रकार

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
3

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम
4

Thane News: ‘हर घर तिरंगा’ अभियानातून जवान-पोलिसांना विद्यार्थ्यांचा सलाम; ठाणे मनपा शाळांमध्ये पत्रलेखन उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.