Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिपळूण तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी निसार शेख तर कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध निवड

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या चिपळूण तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2026 | 03:43 PM
चिपळूण तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी निसार शेख तर कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध निवड
Follow Us
Follow Us:
  • चिपळूण तालुका डिजिटल मीडिया परिषद
  • अध्यक्षपदी निसार शेख तर कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध निवड
चिपळूण: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या चिपळूण तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये चिपळूण तालुका अध्यक्षपदी निसार शेख आणि कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच उपाध्यक्ष सचिन कांबळे ,सचिव शकील तांबे,सहसचिव हेमंत चव्हाण,खजिनदार कृष्णकांत साळगावकर, सहखजिनदार स्वाती हडकर याची निवड करण्यात आली

पत्रकारितेच्या क्षेत्रात डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व विचारात घेऊन संघटनेची ताकद वाढवण्यासाठी ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष मिलिंद आष्टीकर आणि डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीच्या वेळी उपाध्यक्ष हेमंत वणजु, मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर आणि डिजिटल मीडिया परिषद रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

“एकमेकांवर धडकणारी क्षेपणास्त्रे, जहाजांवर होणारे हल्ले अन्…”, कॅप्टन राहुल उसगावकर यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

नूतन कार्यकारिणीमध्ये निसार शेख (अध्यक्ष) आणि स्वप्निल घाग (कार्याध्यक्ष) यांच्यासह सचिन कांबळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. प्रशासकीय जबाबदारीसाठी सचिव म्हणून शकील तांबे आणि सहसचिव म्हणून हेमंत चव्हाण काम पाहतील. आर्थिक विभागाची जबाबदारी खजिनदार कृष्णकांत साळगावकर आणि सह खजिनदार स्वाती हडकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून बाळू कोकाटे, राजेश जाधव, सुरेश पवार, शाहीद खेरटकर आणि जमालुद्दीन बंदरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. या निवडीच्या प्रसंगी मराठी पत्रकार परिषद चिपळूण शाखेचे समीर जाधव आणि नागेश पाटील उपस्थित होते.डिजिटल माध्यमांमधील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि संघटनेचे कार्य अधिक विस्तारण्यासाठी ही नवनियुक्त टीम प्रयत्नशील राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. निवडीनंतर चिपळूणमधील पत्रकारितेच्या वर्तुळातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Farmer Potest : साजिद हसन मुश्रीफ यांनी खरेदी केलेल्या जमिनीतून शेतकऱ्यांना रस्ता नाही, उलट आरोप होत असल्याने शेतकरी संतप्त

Web Title: Nisar sheikh elected unopposed as the president of chiplun taluka digital media council and swapnil ghag as the working president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Marathi News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.