Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले..“उद्धव ठाकरे नामर्द”

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली असल्याचे दिसून आले. नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका करण्यात आली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 01, 2023 | 11:25 AM
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले..“उद्धव ठाकरे नामर्द”
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब (abil parabj) यांचे वांद्रे पूर्व येथील कथित बेकायदेशीर कार्यालय पाडण्यात आले आहे. हे कार्यालय पाडल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झाडणं सुरू झाला आहे. याविषयी बोलताना  भाजपचे आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे हे डोंबिवलीत आले हाेते. या ठिकाणी भाजपाच्या (bjp) वतीने कबड्डी (Kabbadi) स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी त्यांनी पत्रकाराची संवाद साधताना परब आणि ठाकरेंवर टीका केली.

[read_also content=”माथाडी कामगारांचा आज राज्यव्यापी संप; मुंबईतील पाचही मार्केट बंद, कोटींची उलाढाल थांबली https://www.navarashtra.com/maharashtra/state-wide-strike-of-mathadi-workers-today-all-five-markets-in-mumbai-closed-nrps-366265.html”]

काय म्हणाले नितेश राणे

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली असल्याचे दिसून आले. नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे नामर्द असल्याची टीका करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्या बांद्र्यातील कार्यालयावर झालेल्या कारवाईवरून ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला आहे. अनिल परब हा मातोश्रीच्या कारकून असल्याची हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर अनिल परब यांचे घर तर फक्त झाकी असून मातोश्री टू बाकी आहे असा इशाराही नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.तर आमदार अनिल परब यांनी सुक्या धमक्या देवू नये आमच्या घरात येवून धिंगाणा घालणे इतके सोपे नाही. ही काही मातोश्री नाही अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. नितेश राणे यांनी अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी आम्ही त्यांचे असे स्वागत करू की पुन्हा राणे साहेब यांच्या घरच्या इथे फिरणार नाहीत असा खणखणीत टोला त्यांनी त्यांना लगावला आहे. तसेच राणे साहेबांच्या घरावर तक्रार करण्याअगोदर उद्धव ठाकरे नावाचा तुझा बाप आहे त्या बापाच्या घराच्या इथे बघ पुढे काय होते असा इशारा त्यांनी त्यांना दिला आहे. अनिल परबचे घर तर फक्त झाकी अजून मातोश्री टू बाकी आहे. दुसऱ्या मातोश्रीवर जेव्हा हातोडा पडेल तेव्हा दिसेल त्याच्यात पण खूप काही अनधिकृत अशा गोष्टी आहेत. असेही ते म्हणाले.

Web Title: Nitesh rane criticized on ex chif minister udhhav thackeray nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2023 | 11:21 AM

Topics:  

  • Anil Parab
  • BJP
  • kalyan
  • Nitesh Rane
  • shivsena
  • Udhhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
3

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?
4

भोर नगरपरिषदेची सभा वादळी, नगरसेविकांच्या आरोपानंतर नगराध्यक्षांचा लेखी माफीनामा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.