Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी, ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया समोर

आमची निष्ठा फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसेनेनं आम्हाला मोठं केलं आहे. नाव दिलं, पद, प्रतिष्ठा दिलं आहे, त्यामुळं आम्ही शिवसेना व माननीय उद्धव साहेबांशी कधीही गद्दारी करणार नाही. आमची कायम निष्ठा शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 12, 2022 | 07:06 PM
आमची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी, ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया समोर
Follow Us
Follow Us:

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, अद्याप त्यांच्या राजीनामा (Resign) मंजूर झालेला नाही. त्यामुळं शिवसेनेनं याविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहे. ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे, यावर उद्या सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा लटकणार असल्याचं बोललं जात आहे.

[read_also content=”उद्योजकांच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – चंद्रकांत साळुंखे https://www.navarashtra.com/maharashtra/follow-up-with-the-state-and-central-government-for-business-development-335503.html”]

दरम्यान, ऋतुजा लटके व मुख्यमंत्री यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा होत असताना, यावर ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमची निष्ठा फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसेनेनं आम्हाला मोठं केलं आहे. नाव दिलं, पद, प्रतिष्ठा दिलं आहे, त्यामुळं आम्ही शिवसेना व माननीय उद्धव साहेबांशी कधीही गद्दारी करणार नाही. आमची कायम निष्ठा शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असेल, असं रमेश लटके यांच्या पत्नी व उमेदवार ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.

Web Title: Our loyalty only with uddhav balasaheb thackeray rituja latke reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2022 | 07:06 PM

Topics:  

  • Andheri election
  • BMC
  • devendra fadnvis
  • Rutuja Latke
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
1

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
2

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
3

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत
4

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.