• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Palghar »
  • Murbe Port Project Mczma Recommendation Fishermen Protest Palghar

Murbe Port Project Palghar : मुरबे बंदर प्रकल्पावर वाद : मच्छिमारांच्या उपजीविकेला धोका, मंजुरीवर गंभीर प्रश्नचिन्ह

MCZMA recommendation :- ५० हजारांहून अधिक लोकसंख्येच्या किनारी समुदायावर परिणाम होण्याची भीती.सातपाटी व मुरबे ही गावे मुख्यतः मासेमारीवर अवलंबून.

  • By Dilip Bane
Updated On: Feb 09, 2026 | 05:29 PM
Murbe Port Project

Murbe Port Project

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित मुरबे ऑल वेदर मल्टी-कार्गो बंदर प्रकल्पावर गंभीर आक्षेप
  • एमसीझेडएमएच्या शिफारशीबाबत पारदर्शकतेअभावी शंका व्यक्त
  • मच्छिमार संघटनांचा दावा: प्रकल्पामुळे उपजीविकेला थेट धोका
  • पर्यावरणीय मूल्यमापन प्रक्रियेत अपूर्णता व विसंगती असल्याचा आरोप
  • मॅनग्रोव्ह, मत्स्य व्यवसाय आणि सागरी जैवविविधतेवरील परिणामांचा अपुरा अभ्यास
  • सार्वजनिक सुनावणीत मांडलेल्या हरकतींचे योग्य मूल्यमापन न झाल्याचा आरोप
  • स्वतंत्र व सखोल अभ्यास होईपर्यंत अंतिम मंजुरी थांबवण्याची मागणी
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क-  पालघर जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या मुरबे ऑल वेदर मल्टी-कार्गो बंदर प्रकल्पास महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून (एमसीझेडएमए) देण्यात आलेल्या शिफारशीबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहेत. या प्रकल्पामुळे मच्छिमार बांधवांच्या उपजीविकेला थेट धोका असल्याचे मच्छिमार संघटनांनी म्हटले असून, प्रकल्पाला आक्षेप नोंदवला आहे. एमसीईडएमएच्या अधिकृत बैठकीच्या नोंदी बारकाईने पाहिल्यास, पर्यावरणीय मूल्यमापन प्रक्रियेत अनेक अपूर्णता, विसंगती तसेच प्रस्थापित निकषांपासून झालेली विद्यालने स्पष्टपणे दिसून येतात, ज्यामुळे तसेच, महाराष्ट्र लोकायुक्तांकडेही तक्रार दाखल करण्याचा प्रस्ताव असून, प्रशासकीय त्रुटी व प्रक्रियात्मक अपयशाच्या दृष्टीने तपासणीची मागणी करण्यात येणार आहे.

निर्णय प्रक्रियेच्या पारदर्शकता व विश्वासाबाबतच शंका निर्माण होत आहे–  अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती यांनी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय
मुरबे, सातपाटी तसेच परिसरातील इतर गावांतील स्थानिक रहिवासी व मच्छीमार समुदायांनी अशी मागणी केली आहे की, सर्व पर्यावरणीय व उपजीविकेशी संबंधित परिणामांचा स्वतंत्र आणि सखोल अभ्यास होईपर्यंत, सार्वजनिक हरकतींचे योग्य मूल्यमापन होईपर्यंत आणि किनारी नियामक प्रक्रियेवरील विश्वास पुनस्थांधित होईपर्यंत कोणतीही अंतिम मंजुरी देण्यात देऊ नये. असे ही मच्छीमार समुदायांनी म्हटले आहे.तसेच केंद्रीय दक्षता आवेग यांच्याकडे औपचारिक तक्रारी दाखल केल्या असून, एमसीझेडएमएच्या शिफारशीमागील मूल्यमापन प्रक्रिया व निर्णयप्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Palghar District Budget 2026: अर्थसंकल्पामुळे पालघर जिल्ह्याचे येणार ‘अच्छे दिन’! विकासाचे नवे दरवाजे झाले खुले

कारणमीमांसा न देता मंजुरीसाठी शिफारस :- एमसीझेडएमए च्या स्वतःच्या अधिकृत नोंदीनुसार, या प्रकल्पाच्या मूल्यमापन प्रक्रियेत मॅनग्रोव्ह संदभांतील अपूर्ण प्रश्न, मत्स्य व्यवसायावरील अपूर्ण परिणाम अभ्यास, सागरी जैवविविधतेच्या अभ्यासातील त्रुटी तसेच सार्वजनिक सुनावणीत मांडण्यात आलेल्या हरकतीचे कोणतेही मूल्यमापन नोंदवलेले नसणे अशा गंभीर बाबी नमूद आहेत. तरीदेखील, या सर्व त्रुटी नौदवूनही, त्या कशा प्रकारे दूर करण्यात आल्या याबाबत कोणतेही स्पष्ट किडा कारणमीमांसा न देता प्रकल्पास पुढील मजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

नवी मुंबईत मासेमारी संकटात! गारठा वाढल्याने मासळीचे दर कडाडले; सुरमई, पापलेट ₹ १,००० पार

सातपाटी, तयारी मासेमारीवर अवलंबून – सातपाटी आणि मुरबे ही मुख्यतः मासेमारीवर अवलंबून असलेली गावे असून, ती पालघर जिल्ह्यातील किनारी पट्टयात येतात. या दोन्ही गावांची एकत्रित लोकसंख्या ५० हजार पेक्षा अधिक आहे. या भागातील बहुसंख्य नागरिक थेट किंवा अप्रत्यक्षपणे समुद्री मासेमारी, मासळी विक्री व संबंधित पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून आहेत. त्यामुळे या परिसरात उभारण्यात येणारा मोठ्या प्रमाणावरील बंदर प्रकल्प हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नसून, तो पर्यावरण, उपजीविका आणि सामाजिक रचनेवर दूरगामी परिणाम करणारा आहे.

८८ मुरबे बंदर प्रकल्याला विरोध आहे कारण या प्रकल्पामुळे मासेमारीवर आधारित उपजीविकेला भेट घोका निर्माण होतो आणि पालघर जिल्ह्यातील किनारी समुदायांचे मोतधा प्रमाणावर विस्थापन होण्याची शक्यता आहे. सातपाटी व मुरबे ही मासेमारीवर अवलंबून असलेली गावे असून हजारो कुटुंबांचे जीवन समुद्रावर अवलंबून आहे. आमच्या उपजीविकेवर परिणाम करणारे निर्णय पारदर्शक अभ्यास, अर्थपूर्ण जनसुनावणी आणि कठोर उत्तर दायित्वाशिवाय घेतले जाऊ शकत नाहीत. – देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

Web Title: Murbe port project mczma recommendation fishermen protest palghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Fish Farming
  • maharashtra news
  • palghar

संबंधित बातम्या

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त
1

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय
2

Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय

Maharashtra Politics : भाजपाच्या पहिल्या महिला महापौर होणार तरी कोण? नांदेडमध्ये ‘या’ नावांची चर्चा
3

Maharashtra Politics : भाजपाच्या पहिल्या महिला महापौर होणार तरी कोण? नांदेडमध्ये ‘या’ नावांची चर्चा

Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
4

Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

दहावीचा नवा पॅटर्न दिलासादायक! १० गुणांचे पर्यायी प्रश्न, ३५ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी

Feb 09, 2026 | 07:09 PM
Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Dharashiv : तेर जिल्हा परिषद गटातील निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप; सक्षणा सलगरांची खासदार-आमदारांवर घणाघाती टीका

Feb 09, 2026 | 07:01 PM
‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

‘या’ परीक्षेवेळी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती; परीक्षा केंद्राबाहेर संताप, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Feb 09, 2026 | 06:55 PM
SA vs CAN, T20 World Cup 2026 : कॅनडासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

SA vs CAN, T20 World Cup 2026 : कॅनडासमोर बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचे आव्हान! TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय 

Feb 09, 2026 | 06:54 PM
Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

Dharashiv Election : धाराशिव जिल्ह्यात निवडणूक निकालांचे चित्र स्पष्ट; तेर व जवळा गटात मोठे उलटफेर

Feb 09, 2026 | 06:53 PM
Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Feb 09, 2026 | 06:52 PM
Ahilyanagar News: ‘दावोस’ द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक! 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार

Ahilyanagar News: ‘दावोस’ द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक! 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार

Feb 09, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.