Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pandharpur News : अवघी पंढरी हळहळली; पत्नीने मुलांसह विहिरीत उडी घेतली, बातमी समजताच पतीनेही घेतला गळफास

पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने २ मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याची बातमी समजताच पतीनेही गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 07, 2025 | 03:54 PM
अवघी पंढरी हळहळली; पत्नीने मुलांसह विहिरीत उडी घेतली, बातमी समजताच पतीनेही घेतला गळफास

अवघी पंढरी हळहळली; पत्नीने मुलांसह विहिरीत उडी घेतली, बातमी समजताच पतीनेही घेतला गळफास

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने २ मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याची बातमी समजताच पतीनेही गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. ऐन आशाढी एकादशीदिवशी घडलेल्या या घटनेने अवघी पंढरी हळहळली. 25 वर्षाची पत्नी मोनाली, सहा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि चार वर्षाची मुलगी प्रगती आणि पती म्हमाजी अशी मृतांची नावं आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे ही घटना घडली आहे.

Beed Crime News: चिंताजनक! बीड-नागपूरमध्ये अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेच्या प्रकरणांमध्ये वाढ 

घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मोनाली आणि तिच्या दोन चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलं आहे. विहिरीतील पाणी उपसणे सुरू असून आतापर्यंत फक्त ६ वर्षांचा मुलगा कार्तिकचा मृतदेह सापडला आहे. मोनाली आणि प्रगतीचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. मृतदेह शोधण्यासाठी पंढरपूरची आपत्कालीन यंत्रणा विहिरीत उतरून शोध घेत आहे.

दरम्यान पंढरपूर तालुका पोलिसात याची नोंद झाली असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या कुटुंबाचा प्रमुख आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हमाजी आसबे यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

“तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड…”, सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं, डोळ्यात पाणी आणणारं पत्र; “मला माफ करा…”

म्हमाजी आसबे यांची कासेवागामध्ये द्राक्ष शेती असून याच बागेतील विहिरीतच मोनालीने तिच्या दोन चिमुकल्या मुलासह आत्महत्या केली आहे. या घटनेनं, कासेवागात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी पंढरीत लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीत जमला होता. महाराष्ट्रात सळीकडे आनंदोत्सव होता. याच आनंदाच्या सोहळ्या दिवशी ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Pandharpur kasegaon family 4 members died after wife jumps into a well with 2 children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • crime news
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन
1

Devendra Fadnavis: “सायबर फसवणूक तक्रारीसाठी…”; देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
2

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं
3

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं

Bajrang Singh NSG Commando Arrest: NSG कमांडोच चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; 26/11च्या हल्ल्याशी आहे खास कनेक्शन
4

Bajrang Singh NSG Commando Arrest: NSG कमांडोच चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; 26/11च्या हल्ल्याशी आहे खास कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.