Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stamp Paper : आता नो टेन्शन! अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार वडिलोपार्जित जमीनीची वाटणी, कसं ते जाणून घ्या…

आता अवघ्या 500 रुपयांत स्टॅम्पवर वडिलोपार्जित जमिनीची वाटणी शक्य होणार आहे. वडिलोपार्जित जमीन, जागांची मुला - मुलींच्या नावे वाटणी आता फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 10, 2025 | 12:03 PM
आता नो टेन्शन! अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार वडिलोपार्जित जमीनीची वाटणी, कसं ते जाणून घ्या...

आता नो टेन्शन! अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार वडिलोपार्जित जमीनीची वाटणी, कसं ते जाणून घ्या...

Follow Us
Close
Follow Us:
  • 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार वडिलोपार्जित जमीनीची वाटणी
  • महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
  • महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ नुसार संयुक्त धारण
स्टॅप पेपर अनेक महत्त्वाच्या कामात होतो. यामध्ये आर्थिक व्यवहार असो, जमिनीचे व्यवहार किंवा कायदेशीर प्रतिज्ञापत्र असो, अशा प्रत्येक ठिकाणी स्टँम्प पेपरची भूमिका मोठी असते. कायदेशीर व्यवहारात त्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. संपत्तीची खरेदी-विक्री करताना सरकारला काही शुल्क द्यावा लागतो. तो स्टॅम्प ड्यूटीच्या रुपात देतात. याच स्टॅम्प पेपर संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.

वडिलोपार्जित जमीन, जागांची मुला-मुलींच्या नावे वाटणी आता अवघ्या ५०० रुपयांचा स्टॅम्प पेपर होणार आहे. यासंदर्भातील सरकारी निर्णय अद्याप झालेला नाही, परंतु महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी घोषणा केली आहे. यामुळे ५ ते ३० हजार रुपयांपर्यंत बचत होणार आहे.

जमिनीचे व्यवहार होणार एका छताखाली; महसूल विभागाचे राज्यात 1 जूनपासून

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ८५ नुसार संयुक्त धारण केलेल्या जमिनीत एकापेक्षा जास्त सह-धारक असतील तर त्यांना जमिनीतील त्यांच्या वाटणीच्या हिश्श्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येते. मालकी हक्काबाबत वाद असेल तर दिवाणी न्यायालयीन खटला दाखल होईपर्यंत वाटणी थांबते. आदेशानंतर वाटणीची कार्यवाही फक्त तहसीलदारांमार्फत केली जाते आणि यासाठी एक रुपयाही खर्च होत नाही .

तसेच संमती देणारे वडील त्यांच्या मुलांना जमीन आणि मालमत्ता देत असतील त्यासाठी एक किंवा दोन टक्के सेंट स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क आणि २०० ते ५०० रुपये स्टॅम्प पेपर लागतो. परंतु, महसूल विभागाच्या प्रस्तावित निर्णयानंतर, कोणतेही शुल्क न भरता अवघ्या ५०० रुपयांत वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से मुलांच्या नावे करता येणार आहेत. सर्वांची संमती आणि वाटप होणारे क्षेत्र निश्चित केलेला स्टॅम्प दुय्यम निबंधक कार्यालयात दिल्यावर त्याठिकाणी संबंधित मुलांच्या नावे तेवढे क्षेत्र होईल, असं सांगण्यात आलं.

शासनाचा निर्णय अद्याप झालेला नाही

सध्या वडिलोपार्जित किंवा वडिलांच्या नावावरील जमीन मुलांच्या नावे करण्यासाठी वाटणीपत्र केले जाते. यासाठी, एक टक्के नोंदणी शुल्क आणि ५०० रुपये स्टॅम्प खर्च आवश्यक आहे. मालमत्तेसाठी फक्त दोन टक्के मुद्रांक शुल्क आणि एक टक्का नोंदणी शुल्क भरावे लागेल. यामध्ये आता बदल होणार आहे,परंतु सरकारने त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सरकारी निर्णयानंतर त्यानुसार कार्यवाही केली जाईल, अशी माहिती विभागाकडून मिळत आहे.

आताच वाटणीपत्र

वडिलांची मालमत्ता मुलांना हस्तांतरित करण्यासाठी वाटणीपत्र, बक्षीसपत्र जारी केले जाते. या अंतर्गत, दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन इतरांप्रमाणे नियमित मुद्रांक शुल्क भरण्याचा कोणताही खर्च नाही.

वडिलांच्या जमिनीची नोंदणी करण्यासाठी, नोंदणी शुल्क 1,000 ते 3,000 रुपये (जमिनीच्या बाजारभावानुसार) आणि मुद्रांक शुल्क 500 रुपये आहे.त्यावर प्रॉपर्टीचा हिस्सा मुलांच्या नावे करता येतो.

जमिनीचा काही हिस्सा मुलीच्या किंवा बहिणीच्या नावे करताना बक्षीसपत्र करावे लागते. त्यासाठी एक टक्का स्टॅम्प ड्यूटी व २०० रुपयांचा स्टॅम्प द्यावा लागतो.

वडिलांच्या नावावरील प्लॉटमधील हिस्सा मुला-मुलींच्या नावे करण्यासाठी दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी द्यावी लागते. तसेच एक टक्का नोंदणी शुल्क देखील भरावे लागते.

मोठी बातमी! Parth Pawar यांच्यावर आरोप झालेल्या ‘त्या’ जमिनीचा व्यवहार …

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्टॅम्प पेपर का वापरला जातो?

    Ans: स्टॅम्प पेपर हा सरकारने जारी केलेला अधिकृत दस्तऐवज आहे जो स्टॅम्प ड्युटी भरल्याची पुष्टी करतो, कायदेशीर कागदपत्रांवर लादलेला एक प्रकारचा कर. तो करार असो, करार असो किंवा मालमत्ता करार असो, स्टॅम्प पेपर वापरल्याने तो दस्तऐवज कायदेशीररित्या मान्यताप्राप्त आणि अंमलात आणण्यायोग्य असल्याची खात्री होते .

  • Que: स्टॅम्प पेपर कर्जाचा उद्देश काय आहे?

    Ans: कर्ज करार: कर्जदार आणि कर्जदारांमधील करारांमध्ये वापरले जाते, विशेषतः वैयक्तिक कर्जे किंवा असुरक्षित कर्जांसाठी . गृहकर्ज दस्तऐवजीकरण: कर्जदार आणि कर्जदारांमधील अटी आणि शर्ती औपचारिक करण्यासाठी गृहकर्ज दस्तऐवज आणि गृहकर्ज करारांमध्ये स्टॅम्प पेपर वापरले जाऊ शकतात.

  • Que: ५००० रुपयांचा स्टॅम्प पेपर कशासाठी वापरला जातो?

    Ans: १८९९ पासून भारतीय मुद्रांक कायद्याअंतर्गत भारतात ही प्रणाली वापरली जात आहे. महसूल मुद्रांकांबद्दल जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी: जेव्हा रोख व्यवहार ₹५,००० पेक्षा जास्त असतात, मग ते भाडेपट्टा, कर्ज पावत्या किंवा कमिशन असोत तेव्हा हे मुद्रांक अनिवार्य होतात.

Web Title: Partition of ancestral land will be done on a stamp worth just 500 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Nagpur Leopard : अखेर तीन दिवसानंतर बिबट्या जेरबंद, बेशुद्ध होऊन छतावरून कोसळला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार Video समोर
1

Nagpur Leopard : अखेर तीन दिवसानंतर बिबट्या जेरबंद, बेशुद्ध होऊन छतावरून कोसळला, नागपूरमध्ये बिबट्याला पकडण्याचा थरार Video समोर

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना
2

पुणे पोलीस अन् अग्नीशमन दल अलर्ट मोडवर; गोव्यातील दुर्घटनेनंतर पब, रेस्टाँरंट चालकांना सूचना

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका
3

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा
4

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.