घर खरेदी करणे अधिक शहाणपणाचे आहे की ते भाड्याने घेणे? या संदर्भात, गुंतवणुकीच्या जगातील एक साधे सूत्र ज्याला "१% भाडे विरुद्ध खरेदी नियम" म्हटले जाते ते अत्यंत उपयुक्त ठरू शकते.…
. शुक्रवारी दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालात, न्यायालयाने हे स्पष्ट केले की, २०१६ पूर्वी झालेल्या बेनामी व्यवहारांच्या बाबतीतही मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार आयकर विभागाला आहेत. नेमका काय दिलाय निकाल?
तुम्हाला जन्मतःच त्या मालमत्तेवर अधिकार प्राप्त होतात, की मग तुमच्या हाती केवळ 'अपेक्षां'व्यतिरिक्त दुसरे काहीच उरत नाही. तुम्हालाही तुमच्या हक्कांच्या संदर्भात काही संभ्रम असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
आजकाल, लोक आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास पसंती देतात. अनेक व्यक्ती स्थावर मालमत्तेमध्ये म्हणजेच Real Estate मध्ये गुंतवणूक करतात; पण हा काही साधासुधा निर्णय नाही, कारण रकमेचा खेळ आहे.
डोंबिवली पश्चिम येथे नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होणार असून, यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणीसाठी होणारी गैरसोय कमी होणार आहे.
'धुरंधर' या चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान या दरोडेखोराची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे अक्षय खन्नाने आपले मानधन अनेक पटींनी वाढवले…
वसई पूर्वेकडील नायगावच्या टिवरी परिसरात तब्बल १००० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रे आणि कायदेशीररित्या रद्द झालेल्या मुखपत्राचा आधार घेत फिर्यादीची ६५.३३ एकर जमीन हडपल्या…
भारतातील 'मालमत्तेच्या बदल्यात कर्ज' (LAP) बाजारपेठ २०२६ मध्ये मोठी झेप घेत आहे. कमी व्याजदर, डिजिटल प्रक्रिया आणि उद्योजकांसाठी उपयुक्त असलेल्या या कर्ज प्रकाराबद्दल सविस्तर माहिती वाचा.
आता अवघ्या 500 रुपयांत स्टॅम्पवर वडिलोपार्जित जमिनीची वाटणी शक्य होणार आहे. वडिलोपार्जित जमीन, जागांची मुला - मुलींच्या नावे वाटणी आता फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहे.