Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?

Pune: ‘प्राण’ संकेतस्थळावरील आकडेवारी आणि माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, निधीतून रस्ते सुधारणा, सार्वजनिक वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि अंत्यसंस्कार सुविधांवर खर्च करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 16, 2026 | 03:59 PM
स्वच्छ हवा निधीतील ६६ टक्के खर्च, तरीही पुण्यात प्रदूषण कायम

स्वच्छ हवा निधीतील ६६ टक्के खर्च, तरीही पुण्यात प्रदूषण कायम

Follow Us
Follow Us:
  • स्वच्छ हवा निधीतील ६६ टक्के खर्च, तरीही पुण्यात प्रदूषण कायम
  • पीएम १० चे प्रमाण सात वर्षांतील उच्चांकी
  • प्रदूषणाच्या मूळ स्रोतांवर उपाय करण्याची तज्ज्ञांची मागणी
सुनयना सोनवणे /Pune: शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून (pollution) मिळालेल्या निधीपैकी सुमारे ६६ टक्के निधी खर्च करूनही पुण्यातील प्रदूषणाचा प्रश्न कायम आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनकॅप) आणि १५व्या वित्त आयोगांतर्गत गेल्या सात वर्षांत पुणे महापालिकेला मिळालेल्या ४१८.४५ कोटी रुपयांपैकी २७५.२८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, २०२५-२६ मध्ये पीएम १० या धूलिकणांचे वार्षिक सरासरी प्रमाण प्रतिघनमीटर १०१ मायक्रोग्रॅमवर पोहोचले. राष्ट्रीय मानकातील ६० मायक्रोग्रॅमच्या मर्यादेपेक्षा हे प्रमाण अधिक आहे.

‘प्राण’ संकेतस्थळावरील आकडेवारी आणि माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, निधीतून रस्ते सुधारणा, सार्वजनिक वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि अंत्यसंस्कार सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी दोन यांत्रिक सफाई यंत्रे आणि १९ पाण्याचे फवारे वापरण्यात येत आहेत. तसेच, ३६ नवीन विद्युत बस आणि ६५ चार्जिंग केंद्रे उभारण्यात आली आहेत.

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा

मात्र, बांधकामे, रस्ते रुंदीकरण, मेट्रोची कामे आणि वाढते शहरीकरण यांमुळे धुळीचे प्रदूषण कायम आहे. त्यामुळे निधी खर्च करण्याबरोबरच उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम तपासणे आणि प्रदूषणाच्या मूळ स्रोतांवर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

सात वर्षांतील पीएम १० चे प्रमाण; वर्ष – प्रमाण (मायक्रोग्रॅम/घनमीटर)

२०१९-२० – ८१
२०२०-२१ – ६९
२०२१-२२ – ८५
२०२२-२३ – ९६
२०२३-२४ – ९८
२०२४-२५ – ९६
२०२५-२६ – १०१

‘केवळ यंत्रसामग्री खरेदी केली किंवा वापरात आणली म्हणून उपाययोजना यशस्वी ठरत नाहीत. रस्त्यांची स्वच्छता, धुळीचे संकलन आणि प्रदूषणात झालेली घट यांचे मूल्यमापन झाले पाहिजे. प्रदूषणाच्या मूळ स्रोतांवर उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.’
– शर्मिला देव, सदस्य, पुणे एअर ॲक्शन हब

Air Pollution Deaths : प्रदूषित हवा बनतेय आरोग्याची शत्रू; वृद्ध आणि बालकांवर सर्वाधिक परिणाम, धक्कादायक अहवाल समोर

‘मेट्रोची कामे, रस्ते रुंदीकरण, बांधकामे आणि शहरी विस्तारामुळे धुळीचे प्रदूषण वाढत आहे. पाण्याचे फवारे आणि यांत्रिक सफाई यंत्रे वापरूनही पीएम १० चे प्रमाण कमी होत नसल्याने या उपाययोजनांचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे.’
– डॉ. राकेश कुमार, अध्यक्ष, सोसायटी फॉर इंडोअर एन्व्हायर्नमेंट

Web Title: Pmc used 257 crore fund to reduce pollution but air pollution is permanent in pune city special story tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Air Pollution
  • pollution
  • pune news

संबंधित बातम्या

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
1

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
2

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
3

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के
4

खडकवासला धरणसाखळीत 88 टक्के पाणीसाठा; गेल्यावर्षी याच कालावधीत धरणसाठा होता 99.74 टक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.