Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्…

MSRTC Bus Closed: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 08, 2025 | 04:16 PM
मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्...

मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्...

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला
दोन्ही राज्यांमध्ये एसटी सेवा तूर्तास बंद
मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक

Maharashtra Karnataka Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा प्रश्न कायमच चर्चेत असणारा प्रश्न आहे. सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka)आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाला सीमाभागातील मराठी भाषिकांनी विरोध केला. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाचा विरोध करण्यासाठी जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. या कृतीचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध नोंदवला आहे. यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात तात्पुरती म्हणून एसटी  (MSRTC) सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

आजपासून कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळावा आयोजित केला होता. मात्र मेळाव्याला जात असतानाच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. मेळाव्याला परवानगी नसल्याने या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे.

राजकारणात भूकंप! ‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई; BJP ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार?

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील पसरले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात कायमच एसटी बसला टार्गेट केले जाते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड झाल्याने तणाव वाढण्याची शक्यता आहे.

‘या’ राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आर-पार लढाई

कर्नाटक राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. अडीच वर्षांचा कराराची आठवण करून देत डिके शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना डिवचले आहे. हे प्रकरण दिल्लीट हायकमांडकडे गेले आहे. मात्र कॉँग्रेसमध्ये हा कलह सुरू असताना भाजप कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस राबवणार का याची शक्यता आहे.

अडीच वर्षांच्या कारारानुसार डिके शिवकुमार हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होण्याचा अंदाज आहे. मात्र विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्याला विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे डिके शिवकुमार यांनी सोशल मीडिया पोस्ट करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॉँग्रेस नेतृत्वाला डिवचले आहे.

 

Web Title: Police arrested marathi leader before wintert seesion msrtc bus closded maharashtra karnataka border dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • Karnataka
  • Maharashtra Karnataka Dispute
  • st bus

संबंधित बातम्या

Pratap sarnaik : “…फक्त देखावा नको ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”, प्रताप सरनाईक यांची गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट
1

Pratap sarnaik : “…फक्त देखावा नको ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”, प्रताप सरनाईक यांची गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट

महाराष्ट्र फिरायचाय? मग ‘लालपरी’ आहे ना! आवडेल तिथे प्रवास योजना स्वस्त; पास रक्कम वाचून…
2

महाराष्ट्र फिरायचाय? मग ‘लालपरी’ आहे ना! आवडेल तिथे प्रवास योजना स्वस्त; पास रक्कम वाचून…

MSRTC News: हात केला की बस थांबणार! न थांबल्यास ‘या’ नंबरवर तक्रार करता येणार
3

MSRTC News: हात केला की बस थांबणार! न थांबल्यास ‘या’ नंबरवर तक्रार करता येणार

एसटीत गुंडगिरी, धावत्या बसमध्ये चालकाला दांडक्याने मारहाण; VIDEO व्हायरल
4

एसटीत गुंडगिरी, धावत्या बसमध्ये चालकाला दांडक्याने मारहाण; VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.