Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सुरु होतं आंदोलन

सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.

  • By Aparna
Updated On: Aug 03, 2023 | 02:13 PM
सोलापुरात भिडे समर्थकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सुरु होतं आंदोलन
Follow Us
Follow Us:
सोलापूर : सोलापूरत संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याच्या निषेधार्थ भिडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.
सोलापूरत संभाजी भिडे  यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत होतं. यावेळी आंदोलन करणाऱ्या हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पण बाहेर ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ आंदोलक आक्रमक झाले. फौजदार चावडी पोलीस  ठाण्यासमोर हिंदूवादी संघटनेच्या 100-150 कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला.
सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत होतं. पण आंदोलनकर्त्यांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याने कार्यकर्त्यांना फौजदार चावडी पोलीस स्थानकात आणण्यात आलं. पण ही अटक चुकीची असल्याचं सांगत भिडे समर्थकांनी पोलीस स्थानकाबाहेर गोंधळ घातला. त्यानंतर भिडे समर्थक आणि पोलिसांची बाचाबाची झाली. जमाव पांगवण्यासाठी  पोलिसांनी भिडे समर्थकांवर लाठीचार्ज केला.

Web Title: Police baton charge bhide supporters in solapur agitation started in support of sambhaji bhide nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2023 | 02:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • sambhaji bhide
  • Sambhaji bhide news
  • Solapur News

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.