Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai News : खाकीची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका ! चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या युट्युबर्सवर गुन्हा दाखल

कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. वसई येथे वाहतूक पोलिसांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवून त्यांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 12:12 PM
Vasai News : खाकीची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका ! चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या युट्युबर्सवर गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:
  • खाकीची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका !
  • चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या युट्युबर्सवर गुन्हा दाखल
वसई :  कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. वसई येथे वाहतूक पोलिसांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवून त्यांची प्रतिमा मलीन करणाऱ्या रिक्षाचालकासह काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आता पोलिसांनी कायदेशीर बडगा उचलला आहे. काही दिवसांपूर्वी वसई रेल्वे स्थानक परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षांवर पोलिसांनी कारवाई केली होती.

7 तारखेला पीएसआय मारुती बावडेकर यांनी एका मधोमध उभ्या असलेल्या रिक्षावर कारवाई केली. या कारवाईचा राग मनात धरून संबंधित रिक्षाचालकाने काही युट्युब चॅनेलच्या मदतीने पोलिसांबद्दल चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती व्हायरल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत सबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वसई-विरार महापालिकेचा ३८५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची दुर्दशा! सांडपाणी खाडीत; प्रशासनाने आकारला दंड

या प्रकरणी ‘ओके न्यूज’ या युट्युब चॅनेलचा चालक, ‘जनसेवा संकेत’ या फेसबुक पेजचा चालक आणि रिक्षाचालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा नेहमीच जनहितासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काम करत असते. अशा प्रकारे कोणत्याही पुराव्याशिवाय पोलिसांची प्रतिमा मलीन करणे हा गंभीर गुन्हा आहे.”लोकांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने वागावे. कोणत्याही यंत्रणेला विनाकारण बदनाम करण्याचा किंवा त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.”डिजिटल युगात माहिती वेगाने पसरते, पण ती माहिती सत्य आहे की नाही हे तपासणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी किंवा वैयक्तिक रागापोटी पोलिसांसारख्या यंत्रणेवर चिखलफेक करणाऱ्यांना या कारवाईतून मोठा धडा मिळाला आहे, असं मीरा-भाईंदर ,वसई-विरार आयुक्तालयातील परिमंडळ उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितलं आहे.

Bombay High Court चा ऐतिहासिक निर्णय; वसई-विरार कर्मचाऱ्यांना १७ वर्षांनी ‘समान काम, समान वेतन’ न्याय

 

Web Title: Police crackdown on those tarnishing the image of khaki case registered against youtubers spreading false news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • latest news
  • Marathi News
  • Palghar news
  • Vasai news

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.