• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Prahar Bachchu Kadu Nagpur Protest For Farmers Loan Waiver Nagpur Live News

Bachchu Kadu Nagpur: बच्चू कडूंनी फोडला फडणवीस सरकारला घाम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केले नागपूर जाम

Bacchu Kadu in nagpur : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये विराट मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आणि कर्जमाफीसाठी त्यांनी हा मोर्चा काढला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 29, 2025 | 02:46 PM
Prahar leader Bachchu Kadu Nagpur protest, farmers demand loan waiver

Prahar leader Bachchu Kadu Nagpur protest, farmers demand loan waiver

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Bachchu Kadu Nagpur andolan: नागपूर:  शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेकडो शेतकऱ्यांसह त्यांनी उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये मोर्चा केला आहे. बच्चू कडू यांच्या विराट मोर्चाने नागपूर-वर्धा आणि नागपूर-जबलपूर या प्रमुख महामार्गावर ठाण मांडल्याने शहराच्या आसपासचे चार महामार्ग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. बच्चू कडू यांच्या विराट मोर्चामुळे फडणवीसांच्या महायुती सरकारला घाम फोडला आहे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे नागपूरमधील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाची देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती. पोलिसांनी घराबाहेर बॅरिकेट्स लावले होते. यानंतर आता मोर्चा नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नागपूर-वर्धा महामार्गावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावून कडक बंदोबस्त ठेवला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे.

मुंबईत बैठकीसाठी कडूंचा नकार

आंदोलक बच्चू कडू यांना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आले. याबाबत त्यांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बोलणे देखील झाले. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. बच्चू कडू म्हणाले की, “आमचे आंदोलन सुरू असताना आम्ही ते सोडून मुंबईतील बैठकीला येऊ शकत नाही. नागपूरला या. नागपूरला मंत्रालय आहे, तिथे बैठक घ्या. तुम्हाला जातीयवादी मोर्चात जाता येतं, तर शेतकऱ्यांच्या मोर्चात यायला काय झाले, असा सवाल त्यांनी बावनकुळेंना केला. यापूर्वी दोन बैठका झाल्या, पण फक्त अपंगांसाठीच निर्णय झाले, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच राहिले. विमानातून जा-ये आणि बैठकीसाठी पूर्ण दिवस वाया जाईल, ज्यामुळे आंदोलन हातात राहणार नाही. तुम्ही आमचं आंदोलन बैठकीच्या नावाने मोडून काढत आहात, असा गैरसमज होतोय, असेही बच्चू कडूंनी म्हटले.

काय म्हणाले बावनकुळे? 

कर्जमाफीसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी २६, २७, २८ हे तीन दिवस बच्चू कडूंसह इतर नेत्यांशी बोलणं केलं आणि त्यानुसार बैठक लावली. त्यांनी येण्याचे कबूल केले होते, पण आता ते आले नाहीत. त्यांनी किमान एका प्रतिनिधीला तरी मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीला पाठवावे.तोडगा हा चर्चेतूनच निघतो असे सांगून त्यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही त्यांना कशाला अटक करू? आम्ही फक्त बैठकीसाठी बोलावतोय. आम्ही मुघल विचाराचे नाही, असे म्हणत त्यांनी बच्चू कडूंचा आरोप फेटाळला. बैठक लावली असताना कोणीही प्रतिनिधी न आल्याने ती रद्द करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Prahar bachchu kadu nagpur protest for farmers loan waiver nagpur live news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • devendra fadnavis
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Maharashtra ZP Election 2026: देवेंद्र फडणवीसांच्या पुढील सर्व सभा रद्द; जिल्हा परिषदांच्या तोंडावर मोठा निर्णय
1

Maharashtra ZP Election 2026: देवेंद्र फडणवीसांच्या पुढील सर्व सभा रद्द; जिल्हा परिषदांच्या तोंडावर मोठा निर्णय

Sunetra Pawar New Deputy CM:  एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला; देवेंद्र फडणवीसांची ‘अग्निपरिक्षा
2

Sunetra Pawar New Deputy CM:  एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला; देवेंद्र फडणवीसांची ‘अग्निपरिक्षा

Thane Municipal Corporation Mayor 2026: महापौर निवडीत लाडक्या बहिणींचा शिंदे पॅटर्न! नव्या उमेदीच्या महिला चेहऱ्यांना संधी
3

Thane Municipal Corporation Mayor 2026: महापौर निवडीत लाडक्या बहिणींचा शिंदे पॅटर्न! नव्या उमेदीच्या महिला चेहऱ्यांना संधी

Ajit Pawar: वारसा की अनुभव? राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना महत्त्वाचं पत्र? लवकरच घेतला जाणार मोठा निर्णय!
4

Ajit Pawar: वारसा की अनुभव? राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना महत्त्वाचं पत्र? लवकरच घेतला जाणार मोठा निर्णय!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Education Union Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी ‘या’ विशेष तरतुदी! रोजगार वाढीला दिली चालना

Education Union Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी ‘या’ विशेष तरतुदी! रोजगार वाढीला दिली चालना

Feb 01, 2026 | 12:08 PM
Share Market Update: अर्थसंकल्प सुरू असतानाच शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स झाला लालेलाल

Share Market Update: अर्थसंकल्प सुरू असतानाच शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स झाला लालेलाल

Feb 01, 2026 | 12:07 PM
Budget 2026: मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

Budget 2026: मुंबईत ABGC साठी कंटेंट क्रिएटर लॅब उभारणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा

Feb 01, 2026 | 12:05 PM
Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद; कर्करोग आणि मधुमेहाची औषधे स्वस्त होणार

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद; कर्करोग आणि मधुमेहाची औषधे स्वस्त होणार

Feb 01, 2026 | 12:01 PM
Oil Politics: तेल खरेदीवरुन पुन्हा उडणार भडका? भारताचा अर्थसंकल्प सादर होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Oil Politics: तेल खरेदीवरुन पुन्हा उडणार भडका? भारताचा अर्थसंकल्प सादर होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

Feb 01, 2026 | 11:54 AM
Budget 2026 Live: “गेल्या वर्षी भारताची आर्थिक स्थिती…”; बजेट मांडताना अर्थमंत्र्यांचे मोठे विधान

Budget 2026 Live: “गेल्या वर्षी भारताची आर्थिक स्थिती…”; बजेट मांडताना अर्थमंत्र्यांचे मोठे विधान

Feb 01, 2026 | 11:53 AM
रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV मध्ये आरोपी कैद, पोलिसांचा तपास सुरू

रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV मध्ये आरोपी कैद, पोलिसांचा तपास सुरू

Feb 01, 2026 | 11:52 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.