पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मतदारांशी संपर्क साधणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि निवडणुकीचे नियोजन याबाबत आज झालेल्या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. भाजप दोन्ही जागा जिंकेल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.