• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune Police Commissioner Amitesh Kumar Heard Harsh Words To Metro Officials Nryb

पुणे पोलीस आयुक्तांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ‘सुनावले खडेबोल’

  • By युवराज भगत
Updated On: Feb 29, 2024 | 09:06 PM
पुणे पोलीस आयुक्तांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ‘सुनावले खडेबोल’
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पुणे : ‘वाहतूककोंडी’ फोडण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी सुरू केली असून, गुरुवारी आयुक्तांनी विद्यापीठ चौकात सतत होणाऱ्या कोंडीबाबत पाहणी केली. त्यावेळी आयुक्तांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. आयुक्त म्हणाले, ‘रस्ते सुस्थितीत ठेवायला अडचण काय आहे? तुम्हाला कितीदा सांगून झाले, रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी तुमची नाही का? शुक्रवारचा सूर्योदय होण्यापूर्वी रस्त्याची डागडुजी झाली पाहिजे. काम झाल्याशिवाय तुम्ही घरी जाऊ नये. आमच्या सहनशक्तीशी खेळायचे नाही,’ अशा तिखट शब्दात त्यांनी या अधिकाऱ्यांना सुनावले.
मेट्रो व उड्डाणपुलाचे काम सुरू
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील आचार्य आनंदऋषिजी चौकाची गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पाहणी केली. याठिकाणी मेट्रो व उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील वाहतुकीवर निर्बंध आहेत. परिणामी, गणेशखिंड रस्ता, औंध, बाणेर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. प्रचंड वाहतूक कोंडी होते. दररोज वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
आचार्य आनंदऋषिजी चौकात दाखल
यापार्श्वभूमीवर आयुक्त दुपारी एकच्या सुमारास आचार्य आनंदऋषिजी चौकात दाखल झाले. ते गाडीतून उतरले त्याच ठिकाणी असमतोल आणि खडबडीत रस्ता होता. ते पाहून अमितेशकुमार भडकले. ‘एवढी साधी गोष्ट तुम्हाला अनेकदा सांगूनही तुमच्याकडून दुरुस्ती होत नाही,’ अशी शब्दात त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली.
तुम्हाला किती वेळ लागेल?
‘असमतोल रस्ता, खडबडीत रस्ता, भर चौकातील एका ठिकाणी असलेला खड्डा या गोष्टींमुळे वाहनांचा वेग मंदावतो. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागण्यासाठी आणखी हातभार लागतो. या त्रुटी दूर केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळेल. ही कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल,’ असा प्रश्न अमितेशकुमार यांनी पुणेरी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केला. त्यावर किमान उद्या रात्रीपर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली. यावेळी अतिरिक्त मनोज पाटील, वाहतूक उपायुक्त शशीकांत बोराटे, महापालिकेच्या पथविभागाच्या प्रमुख अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणेरी मेट्रोचे अक्षय शर्मा आणि मारुती श्रीवास्तव, सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे, निरीक्षक राजकुमार शेरे आदी यावेळी उपस्थित होते.
जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध
गणेशखिंड रस्त्यावर जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला असून, यात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी असेल. तर, महापालिका, मेट्रो  किंवा अन्य कामांसाठी लागणारी वाहने, उदाहरणार्थ- रोड रोलर, जेसीबी आदी प्रकारच्या वाहनांना रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत गणेशखिंड रस्त्यावरून ये-जा करण्यास परवानगी दिली जाईल, असे त्यानी स्पष्ट केले.
दोन दिवसांतच त्यासंबंधी आदेश
गणेशखिंड रस्ता, आचार्य आनंदऋषिजी चौक येथील वाहतुकीची परिस्थिती सुधारण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करण्यात येतील. दोन दिवसांतच त्यासंबंधी आदेश काढून अंमलबजावणी केली जाईल. तसेच, मेट्रो आणि महापालिका प्रशासनाकडून केली जाणारी कामे तातडीने करण्याच्या सूचना केल्या आहेत. – अमितेशकुमार (पोलिस आयुक्त, पुणे शहर)
१) विद्यापीठ चौकात दोन शिफ्ट मध्ये १०० जणांचा बंदोबस्त ५० वाहतूक शाखेचे कर्मचारी तर ५० वार्डन
२) वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मचाण करणार जेणेकरून ज्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली आहे ती, लगेच दूर करता येईल तसेच विद्यापीठ चौकात एक पोलीस निरीक्षक दोन उपनिरीक्षकांची नेमणूक
३) जड वाहने या मार्गावरून पूर्णपणे बंद मनपा मेट्रो तसेच अन्य कामासाठी लागणारी स्लो वाहने उदाहरणार्थ रोड रोलर जेसीबी वगैरे रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेतच ये-जा करतील

Web Title: Pune police commissioner amitesh kumar heard harsh words to metro officials nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 09:05 PM

Topics:  

  • Amitesh Kumar

संबंधित बातम्या

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’
1

पुण्यातील राजकीय राड्यानंतर पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय; ‘आता यापुढे…’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ward Formation Rules: निवडणुकांचा बिगुल वाजणार? प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Feb 17, 2026 | 11:52 AM
Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स जळाला; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

Feb 17, 2026 | 11:51 AM
शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

Feb 17, 2026 | 11:41 AM
IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

IND vs PAK सामन्यादरम्यान सूर्या आणि कुलदीप यांच्यातील भांडणामागील सत्य आले समोर! Video Viral

Feb 17, 2026 | 11:35 AM
Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Bigg Boss Marathi 6: ‘तिच्या अपेक्षा खूप होत्या…’ तन्वीसोबतच्या नात्याबद्दल स्पष्टच म्हणाला आयुष; राकेश बापटलाही म्हटले Flipper

Feb 17, 2026 | 11:35 AM
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM
India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

Feb 17, 2026 | 11:14 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.