Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj Pune Grand Tour 2026: पुणेकरांनो उद्या ‘हे’ रस्ते राहणार बंद; नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप

स्पर्धेच्या माध्यमातून  पुणे जिल्ह्याचा इतिहास पुढे येणार आहे असून एक नवीन इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनासोबत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 20, 2026 | 05:25 PM
Bajaj Pune Grand Tour 2026: पुणेकरांनो उद्या 'हे' रस्ते राहणार बंद; नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप

Bajaj Pune Grand Tour 2026: पुणेकरांनो उद्या 'हे' रस्ते राहणार बंद; नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप

Follow Us
Follow Us:

पुण्यात बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन
जिल्हा प्रशासनाने केली जय्यत तयारी
नांदेड सिटीच्या इथे होणार समारोप

पुणे: ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत टप्पा क्रमांक दोनच्या आयोजनासाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून हा टप्पा बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दिड वाजता लेडीज क्लब, कॅम्प  येथून सुरू होणार असून नांदेड सिटी सिंहगड रोड येथे समारोप होणार आहे.

या टप्प्यात पुणे शहर, पुरंदर आणि राजगड आणि हवेली तालुक्यातून  ही रेस जाणार आहे. यास्पर्धेची एकूण एकूण १०९.१५ किलोमीटर आहे.  ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून  पुणे जिल्ह्याचा इतिहास पुढे येणार आहे असून एक नवीन इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशासनासोबत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

असा असेल स्पर्धेचा टप्पा-२
लेडीज कल्ब, कॅम्प येथून प्रारंभ होऊन गोळीबार चौक, कोंढवा, येवलेवाडी, भिवरी, चांबळी, कोडीत, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे, कापूरहोळ, कासुर्डी, मोहरी, जांबळी, आंबवणे, करंजावणे, वांगणी, निघडे, कुसगाव, शिवापूर, कोंढणपूर, सिंहगड घाट रोड, डोणजे, किरकिटवाडी, खडकवासला आणि नांदेड सिटी सिंहगड रोड येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.

Pune Grand Challenge Cycle Tour Accident : मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात; सात खेळाडू जखमी

मुळशी-कोळवण रस्त्यावर सायकलस्वारांचा अपघात

पुणे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी एक मोठी घटना आज (दि.20 जानेवारी) मुळशी तालुक्यात घडली. ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ दरम्यान मुळशी-कोळवण रस्त्यावर अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने सायकलपटूंचा अपघात झाला. यामध्ये ७० हून अधिक सायकलपटू एकमेकांवर आदळले असून अनेक खेळाडू जखमी झाले आहेत.

मुळशीतील कोळवण रोडवरून ही स्पर्धा जात असताना रस्त्याची रुंदी अचानक कमी झाली. ताशी ६० ते ७० किमी वेगाने धावणाऱ्या सायकलपटूंना या अरुंद रस्त्याचा आणि तीव्र वळणाचा अंदाज आला नाही. आघाडीच्या सायकलपटूचा ताबा सुटल्याने मागून येणारे खेळाडू एकापाठोपाठ एक एकमेकांवर आदळले. या साखळी अपघातामुळे अनेक खेळाडू ट्रॅक सोडून बाजूला फेकले गेले.

हे देखील वाचा : पुणेकरांना मनस्ताप? Grand Challenge Tour मुळे ‘हे’ रस्ते बंद; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

या अपघातामध्ये 70 सायकलपटू एकमेकांवर आदळले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सायकलस्वार असलेले 7 स्पर्धक दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे प्रशासन आणि नियोजकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काल सोमवार (दि.19 जानेवारी) रोजी स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजेच ‘प्रोलॉग’ (Prolog) पार पडला.शहराच्या मध्यभागी झालेल्या पहिल्या टप्प्याचा अनुभन हा पुणेकरांनी घेतला. Prologue स्पर्धेचा उद्देश: यातून स्पर्धकांचा वेग (Speed), तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक क्षमतेची चाचणी घेतली जाईल.

 

Web Title: Bajaj pune grand tour 2026 part 2 camp to nanded city sinhgad road closed police marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • bicycle
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; 2027 मध्ये आंतरराष्ट्रीय सायकलपटूंची स्पर्धा रंगणार
1

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; 2027 मध्ये आंतरराष्ट्रीय सायकलपटूंची स्पर्धा रंगणार

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
2

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
3

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
4

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.